blob: e736683e7e1f6446463a91188fce200321eebd71 [file] [log] [blame]
<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="1002108253973310084">विसंगत प्रोटोकॉल आवृत्ती आढळली. कृपया आपल्याकडे दोन्ही संगणकांवर सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती इंस्टॉल केली असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="1050693411695664090">खराब</translation>
<translation id="1059802506829356230">• नवीन स्वरूप आणि अनुभव.
• सुधारित कार्यप्रदर्शन, प्रतिसाद आणि विश्वसनीयता.
• Windows किंवा Linux काँप्युटरवरून ऑडिओ प्ले करण्यासाठी सपोर्ट.</translation>
<translation id="1152528166145813711">निवडा…</translation>
<translation id="1199593201721843963">दूरस्‍थ कनेक्‍शन अक्षम करा</translation>
<translation id="1291443878853470558">आपण या संगणकावर प्रवेश करण्यासाठी Chromoting वापरू इच्छित असल्यास आपण दूरस्थ कनेक्शन सक्षम करणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="1297009705180977556"><ph name="HOSTNAME" /> शी कनेक्ट करताना एरर आली</translation>
<translation id="1300633907480909701">आपल्या Android डिव्हाइसवरून आपल्या कॉंप्युटरांवर सुरक्षितपणे प्रवेश करा.
• आपल्या प्रत्येक कॉंप्युटरांवरून, Chrome वेब स्टोअरवरून Chrome रिमोट डेस्कटॉप अॅप वापरून दूरस्थ प्रवेश सेट करा: https://chrome.google.com/remotedesktop
• आपल्या Android डिव्हाइसवर, अॅप उघडा आणि कनेक्ट करण्यासाठी आपल्या कोणत्याही ऑनलाइन कॉंप्युटरांवर टॅप करा.
यूएस-इंग्रजी कीबोर्ड नसलेले दूरस्थ कॉंप्युटर अयोग्य मजकूर इनपुट प्राप्त करू शकतात. अन्य कीबोर्ड लेआउटसाठी समर्थन लवकरच येत आहे!
गोपनीयतेविषयीच्या माहितीसाठी, कृपया Google गोपनीयता धोरण (http://goo.gl/SyrVzj) आणि Chrome गोपनीयता धोरण (http://goo.gl/0uXE5d) पहा.</translation>
<translation id="1324095856329524885">(हे वैशिष्ट्य अद्याप आपल्या संगणकासाठी उपलब्ध नाही)</translation>
<translation id="1342297293546459414">सामायिक केलेला कॉंप्युटर पहा आणि नियंत्रित करा.</translation>
<translation id="1389790901665088353">Chrome रिमोट डेस्कटॉप होस्ट इन्स्टॉलर डाउनलोड करा</translation>
<translation id="1450760146488584666">विनंती केलेले ऑब्जेक्ट अस्तित्वात नाही.</translation>
<translation id="1480046233931937785">क्रेडिट</translation>
<translation id="1520828917794284345">फिट करण्यासाठी डेस्कटॉपचा आकार बदला</translation>
<translation id="154040539590487450">दूरस्‍थ प्रवेश सेवा प्रारंभ करण्‍यात अयशस्वी.</translation>
<translation id="1546934824884762070">एक अनपेक्षित एरर आली. कृपया विकसकांकडे या समस्येचा अहवाल द्या.</translation>
<translation id="1643640058022401035">हे पृष्‍ठ सोडण्यामुळे आपले Chromoting सत्र समाप्त होईल.</translation>
<translation id="1654128982815600832">या संगणकासाठी दूरस्थ कनेक्‍शन सक्षम करीत आहे...</translation>
<translation id="170207782578677537">या संगणकावर नोंदणी करण्‍यात अयशस्वी.</translation>
<translation id="1727412735341161734">Chrome रिमोट डेस्कटॉप</translation>
<translation id="174018511426417793">आपल्याकडे नोंदणी केलेले कोणतेही कॉंप्युटर नाहीत. कॉंप्युटरावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, Chrome रिमोट डेस्कटॉप तेथे इंस्टॉल करा आणि “<ph name="BUTTON_NAME" />” क्लिक करा.</translation>
<translation id="1742469581923031760">कनेक्ट करीत आहे...</translation>
<translation id="1770394049404108959">मी अॅप्लिकेशन उघडू शकत नाही.</translation>
<translation id="177096447311351977">क्लायंट साठी चॅनेल IP: <ph name="CLIENT_GAIA_IDENTIFIER" /> ip='<ph name="CLIENT_IP_ADDRESS_AND_PORT" />' host_ip='<ph name="HOST_IP_ADDRESS_AND_PORT" />' channel='<ph name="CHANNEL_TYPE" />' connection='<ph name="CONNECTION_TYPE" />'.</translation>
<translation id="1779766957982586368">विंडो बंद करा</translation>
<translation id="1841799852846221389">या संगणकासाठी दूरस्‍थ कनेक्शन अक्षम करीत आहे...</translation>
<translation id="1897488610212723051">हटवा</translation>
<translation id="195619862187186579">कीबोर्ड लेआउट</translation>
<translation id="1996161829609978754">Chrome हे Chromoting होस्ट इन्स्‍टॉलर डाउनलोड करीत आहे. एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, कृपया सुरु ठेवण्‍यापूर्वी इन्स्‍टॉलर चालवा.</translation>
<translation id="2009755455353575666">कनेक्शन अयशस्वी</translation>
<translation id="2013884659108657024">Chrome हे Chrome रिमोट डेस्कटॉप होस्ट इन्स्‍टॉलर डाउनलोड करीत आहे. एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, कृपया सुरु ठेवण्‍यापूर्वी इन्स्‍टॉलर चालवा.</translation>
<translation id="2013996867038862849">सर्व जोडलेले क्लायंट हटविण्यात आले आहेत.</translation>
<translation id="2038229918502634450">धोरण बदल विचारात घेण्यासाठी, होस्ट रीस्टार्ट करीत आहे.</translation>
<translation id="2046651113449445291">खालील क्लायंट या संगणकासह जोडण्यात आले आहेत आणि पिन प्रदान न करता कनेक्ट करू शकतात. आपण एकतर वैयक्तिकरित्या किंवा सर्व क्लायंटकरिता, कोणत्याही वेळी ही परवानगी मागे घेऊ शकता.</translation>
<translation id="2078880767960296260">होस्ट प्रक्रिया</translation>
<translation id="20876857123010370">ट्रॅकपॅड मोड</translation>
<translation id="2089514346391228378">या संगणकाची ‍दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्‍यात आली आहेत.</translation>
<translation id="2118549242412205620">आपल्या Android डिव्हाइसवरून आपल्या संगणकांवर सुरक्षितपणे प्रवेश करा.
• आपल्या प्रत्येक संगणकांवरून, Chrome वेब स्टोअरवरून Chrome रिमोट डेस्कटॉप अॅप वापरून दूरस्थ प्रवेश सेट करा: https://chrome.google.com/remotedesktop
• आपल्या Android डिव्हाइसवर, अॅप उघडा आणि कनेक्ट करण्यासाठी आपल्या कोणत्याही ऑनलाइन संगणकांवर टॅप करा.
गोपनीयतेविषयीच्या माहितीसाठी, कृपया Google गोपनीयता धोरण (http://goo.gl/SyrVzj) आणि Chrome गोपनीयता धोरण (http://goo.gl/0uXE5d) पहा.</translation>
<translation id="2124408767156847088">आपल्या Android डिव्हाइसवरून आपल्या संगणकांवर सुरक्षितपणे प्रवेश करा.</translation>
<translation id="2208514473086078157">धोरण सेटिंग्ज हा कॉंप्युटर Chrome रिमोट डेस्कटॉप होस्टच्या रुपात सामायिकरणास परवानगी देत नाहीत. सहाय्यासाठी आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क साधा.</translation>
<translation id="2220529011494928058">समस्येचा अहवाल द्या</translation>
<translation id="2221097377466213233">Win की साठी (⌘ Mac वर) योग्य Ctrl वापरा</translation>
<translation id="2235518894410572517">पाहण्यासाठी आणि नियंत्रणासाठी हा कॉंप्युटर दुसर्‍या वापरकर्त्याशी सामयिक करा.</translation>
<translation id="2246783206985865117">हे सेटिंग आपल्‍या डोमेन धोरणाद्वारे व्यवस्थापित केले आहे.</translation>
<translation id="2256115617011615191">आता रीस्टार्ट करा</translation>
<translation id="225614027745146050">सुस्वागतम</translation>
<translation id="228809120910082333">कृपया Chromoting द्वारे प्रवेश अनुमत करण्यासाठी आपल्या खात्याची आणि पिन ची खाली पुष्टी करा.</translation>
<translation id="2314101195544969792">आपले <ph name="APPLICATION_NAME" /> सत्र काही काळ निष्क्रिय होते आणि लवकरच डिस्कनेक्ट केले जाईल.</translation>
<translation id="2317666076142640974"><ph name="LINK_BEGIN" />Chrome रिमोट डेस्कटॉप वेब अॅप<ph name="LINK_END" />मध्ये डोकावून पहा. आम्हाला तुमचा फीडबॅक जाणून घ्यायला आवडेल.</translation>
<translation id="2320166752086256636">कीबोर्ड लपवा</translation>
<translation id="2353140552984634198">Chromoting वापरून आपण या संगणकावर सुरक्षितरितीने प्रवेश करू शकता.</translation>
<translation id="2359808026110333948">सुरू ठेवा</translation>
<translation id="2366718077645204424">होस्‍टवर पोहोचण्‍यात अक्षम. हे बहुदा आपण वापरत असलेल्या नेटवर्कच्या कॉन्फिगरेशनमुळे झाले आहे.</translation>
<translation id="2370754117186920852"><ph name="OPTIONAL_OFFLINE_REASON" /> अंतिम अॉनलाइन पाहिले <ph name="RELATIVE_TIMESTAMP" />.</translation>
<translation id="2405928220797050937">हे अॅप यापुढे समर्थन करत नाही. तुम्हाला नवीन वैशिष्ट्ये आणि सुरक्षा अपडेट मिळत असल्याचे निश्चित करण्यासाठी, कृपया <ph name="LINK_BEGIN" />Chrome रिमोट डेस्कटॉप वेब अॅप<ph name="LINK_END" /> वापरा.</translation>
<translation id="2499160551253595098">आम्हाला वापर आकडेवारी आणि क्रॅश अहवाल संकलित करण्‍यासाठी अनुमती देऊन आम्हाला Chrome रिमोट डेस्कटॉप सुधारण्यास मदत करा.</translation>
<translation id="2509394361235492552"><ph name="HOSTNAME" /> शी कनेक्ट केले</translation>
<translation id="2512228156274966424">टीप: सर्व कीबोर्ड शॉर्टकट उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी, आपण ‘विंडो म्हणून उघडण्यासाठी’ Chrome रिमोट डेस्कटॉप कॉन्फिगर करू शकता.</translation>
<translation id="2540992418118313681">आपण हा कॉंप्युटर दुसर्‍या वापरकर्त्याकरिता पाहण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी सामायिक करू इच्छिता?</translation>
<translation id="2579271889603567289">होस्ट क्रॅश झाले किंवा सुरू झाले नाही.</translation>
<translation id="2599300881200251572">ही सेवा Chrome रिमोट डेस्कटॉप क्लायंटकडील येणारी कनेक्शन सक्षम करते.</translation>
<translation id="2647232381348739934">Chromoting सेवा</translation>
<translation id="2676780859508944670">कार्यरत आहे...</translation>
<translation id="2699970397166997657">Chromoting</translation>
<translation id="2747641796667576127">सॉफ्टवेअर अपडेट सामान्यतः स्वयंचलितपणे होतात, परंतु काही क्वचित प्रकरणांमध्ये अयशस्वी होऊ शकतात. सॉफ्टवेअर अपडेट करण्यास काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या संगणकास दूरस्थपणे कनेक्ट केलेले असताना पूर्ण केली जाऊ शकतात.</translation>
<translation id="2758123043070977469">प्रमाणीकृत करताना समस्या आली, कृपया पुन्हा लॉगिन करा.</translation>
<translation id="2803375539583399270">पिन एंटर करा</translation>
<translation id="2841013758207633010">वेळ</translation>
<translation id="2851754573186462851">Chromium अॅप प्रवाह</translation>
<translation id="2888969873284818612">एक नेटवर्क एरर आली. आपले डिव्‍हाइस पुन्हा ऑनलाइन असते तेव्‍हा आम्‍ही अ‍ॅप रीस्टार्ट करू.</translation>
<translation id="289405675947420287">तुमच्या iOS डिव्हाइसवरून तुमचा काँप्युटर सुरक्षितपणे अॅक्सेस करा. हे जलद, सोपे आणि मोफत आहे.
• तुम्हाला रिमोट अॅक्सेस करायचा असलेल्या काँप्युटरवर, Chrome वेब स्टोअरमधून Chrome रिमोट डेस्कटॉप अॅप डाउनलोड करा.
• Chrome रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर इंस्टॉल करा आणि सेटअप पूर्ण करण्यासाठी सूचना फॉलो करा.
• तुमच्या iOS डिव्हाइसवर, अॅप उघडा आणि कनेक्ट करण्यासाठी तुमच्या ऑनलाइन असलेल्या कोणत्याही काँप्युटरवर टॅप करा.</translation>
<translation id="2894654864775534701">हा कॉंप्युटर सध्या एका वेगळ्या खात्या अंतर्गत सामायिक केला आहे.</translation>
<translation id="2919669478609886916">आपण दुसर्‍या वापरकर्त्याबरोबर सध्‍या या मशीनचे सामयिकरण करीत आहात. आपण सामायिकरण सुरु ठेऊ इच्छिता?</translation>
<translation id="2921543551052660690">आपण यापूर्वी <ph name="USER_NAME" /> (<ph name="USER_EMAIL" />) म्हणून साइन इन केले होते. त्या खात्यामध्ये आपल्या संगणकांवर प्रवेश करण्यासाठी, त्या खात्यासह <ph name="LINK_BEGIN" />Chromium वर साइन इन करा<ph name="LINK_END" /> आणि Chromoting पुन्हा इंस्टॉल करा.</translation>
<translation id="2926340305933667314">या संगणकावरील दूरस्‍थ प्रवेश अक्षम करण्‍यात अयशस्वी. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="2930135165929238380">काही आवश्यक घटक गहाळ आहेत. कृपया Chrome://pluginz येथे जा आणि मूळ क्लायंट सक्षम केलेला असल्याची खात्री करा.</translation>
<translation id="2939145106548231838">होस्ट वर प्रमाणित करा</translation>
<translation id="3020807351229499221">पिन अद्यततनित करण्‍यात अयशस्वी. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="3025388528294795783">आपल्या समस्येचे निराकरण करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, कृपया काय चुकले ते आम्हाला सांगा:</translation>
<translation id="3027681561976217984">स्पर्श करा मोड</translation>
<translation id="3106379468611574572">कनेक्‍शन विनंत्यांना दूरस्थ कॉंप्युटर प्रतिसाद देत नाही. ते ऑनलाइन असल्याचे सत्यापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="310979712355504754">सर्व हटवा</translation>
<translation id="3150823315463303127">धोरण वाचण्यात होस्ट अयशस्वी.</translation>
<translation id="3171922709365450819">या डिव्हाइसला या क्लायंटचा सपोर्ट नाही, कारण त्याला तृतीय पक्ष ऑथेंटिकेशनची गरज आहे.</translation>
<translation id="3194245623920924351">Chrome रिमोट डेस्कटॉप</translation>
<translation id="3197730452537982411">रिमोट डेस्कटॉप</translation>
<translation id="324272851072175193">या सूचना ईमेल करा</translation>
<translation id="3258789396564295715">Chrome दूरस्‍थ डेस्कटॉप वापरुन आपण या संगणकावर सुरक्षितपणे प्रवेश करू शकता.</translation>
<translation id="3286521253923406898">Chromoting होस्ट नियंत्रक</translation>
<translation id="3305934114213025800"><ph name="PRODUCT_NAME" /> ला बदल करायचे आहेत.</translation>
<translation id="331779822864701136">• Android 8.0 Oreo साठी सपोर्ट जोडला.</translation>
<translation id="332624996707057614">कॉंप्युटर नाव संपादित करा</translation>
<translation id="3339299787263251426">इंटरनेटवरून आपल्या संगणकावर सुरक्षितपणे प्रवेश करा</translation>
<translation id="3360306038446926262">विंडो</translation>
<translation id="3362124771485993931">पिन पुन्हा-टाइप करा</translation>
<translation id="337167041784729019">आकडेवारी दर्शवा</translation>
<translation id="3385242214819933234">अवैध होस्ट मालक.</translation>
<translation id="3403830762023901068">धोरण सेटिंग्ज हा कॉंप्युटर Chromoting होस्टच्या रुपात सामायिकरणास परवानगी देत नाही. सहाय्यसाठी आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क साधा.</translation>
<translation id="3423542133075182604">सुरक्षा की रिमोट करणे प्रक्रिया</translation>
<translation id="3581045510967524389">नेटवर्कला कनेक्ट करू शकलो नाही. कृपया आपले डिव्हाइस ऑन-लाइन असल्याचे तपासा.</translation>
<translation id="3596628256176442606">ही सेवा Chromoting क्लायंटकडील येणारी कनेक्शन सक्षम करते.</translation>
<translation id="3606997049964069799">आपण Chromium वर साइन इन केलेले नाही. कृपया साइन इन करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="3649256019230929621">विंडो लहान करा</translation>
<translation id="369442766917958684">ऑफलाइन.</translation>
<translation id="3695446226812920698">कसे ते जाणून घ्या</translation>
<translation id="3718805989288361841">Chrome रिमोट डेस्कटॉपच्या धोरण सेटिंग्जमध्ये एरर आली आहे. साहाय्यासाठी तुमच्या सिस्टम प्रशसकाशी संपर्क साधा.</translation>
<translation id="3759645055923345178">सेट अप पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही पिन किंवा अॅक्सेस कोड टाकून या पेजवरून काँप्युटर अॅक्सेस करू शकाल</translation>
<translation id="3776024066357219166">आपले Chrome रिमोट डेस्कटॉप सत्र समाप्त झाले आहे.</translation>
<translation id="3870154837782082782">Google Inc.</translation>
<translation id="3884839335308961732">कृपया Chrome दूरस्थ डेस्कटॉपद्वारे प्रवेश करण्यास अनुमती देण्यासाठी आपल्या खात्याची आणि पिन ची खाली पुष्टी करा.</translation>
<translation id="3897092660631435901">मेनू</translation>
<translation id="3905196214175737742">अवैध होस्ट मालक डोमेन.</translation>
<translation id="3908017899227008678">फिट करण्‍यासाठी संकुचित करा</translation>
<translation id="3931191050278863510">होस्ट थांबले.</translation>
<translation id="3933246213702324812"><ph name="HOSTNAME" /> वरील Chromoting कालबाह्य आहे आणि अपडेट करण्याची आवश्यकता आहे.</translation>
<translation id="3950820424414687140">साइन इन करा</translation>
<translation id="3989511127559254552">सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या संगणकावर विस्तारित प्रवेश परवानग्या मंजूर करणे आवश्यक आहे. आपल्याला हे केवळ एकदाच करावे लागते.</translation>
<translation id="4006787130661126000">या संगणकावर प्रवेश करण्यासाठी आपण Chrome रिमोट डेस्कटॉप वापरू इच्छित असल्यास आपण दूरस्थ कनेक्शन सक्षम करणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="405887016757208221">सत्र आरंभ करण्यात दूरस्थ कॉंप्युटर अयशस्वी झाले आहे. समस्या कायम राहिल्यास कृपया होस्ट पुन्हा कॉन्फिगर करण्‍याचा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4068946408131579958">सर्व कनेक्शन</translation>
<translation id="409800995205263688">टीप: धोरण सेटिंग्ज केवळ आपल्या नेटवर्कमधील संगणकांच्या कनेक्शनना परवानगी देतात.</translation>
<translation id="4145029455188493639"><ph name="EMAIL_ADDRESS" /> म्हणून साइन इन केले.</translation>
<translation id="4155497795971509630">काही आवश्यक घटक गहाळ आहेत. कृपया आपण सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती इंस्टॉल केली असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4156740505453712750">या संगणकावर प्रवेश संरक्षित करण्यासाठी, कृपया <ph name="BOLD_START" />कमीत कमी सहा अंकांचा<ph name="BOLD_END" /> एक पिन निवडा. दुसर्‍या स्थानावरून कनेक्ट करताना हा पिन आवश्यक असेल.</translation>
<translation id="4176825807642096119">प्रवेश कोड</translation>
<translation id="4207623512727273241">कृपया सुरु ठेवण्‍यापूर्वी इन्स्‍टॉलर चालवा.</translation>
<translation id="4227991223508142681">होस्ट तरतूद उपयुक्तता</translation>
<translation id="4240294130679914010">Chromoting होस्ट विस्थापनकर्ता</translation>
<translation id="4277463233460010382">हा कॉंप्युटर पिन एंटर न करता एक किंवा अधिक क्लायंटना कनेक्ट करण्याची अनुमती देण्यासाठी कॉन्फिगर केला आहे.</translation>
<translation id="4277736576214464567">प्रवेश कोड अवैध आहे. कृपया पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4361728918881830843">एका वेगळ्या संगणकावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, Chrome रिमोट डेस्कटॉप तेथे इंस्टॉल करा आणि “<ph name="BUTTON_NAME" />” क्लिक करा.</translation>
<translation id="4394049700291259645">अक्षम करा</translation>
<translation id="4405930547258349619">कोअर लायब्ररी</translation>
<translation id="4430435636878359009">या संगणकाची दूरस्‍थ कनेक्‍शन अक्षम करा</translation>
<translation id="4430915108080446161">प्रवेश कोड व्युत्पन्न करत आहे…</translation>
<translation id="4472575034687746823">प्रारंभ करा</translation>
<translation id="4481276415609939789">आपल्याकडे नोंदणी केलेले कॉंप्युटर नाहीत. एका कॉंप्युटरावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, तेथे Chromoting इंस्टॉल करा आणि “<ph name="BUTTON_NAME" />” क्लिक करा.</translation>
<translation id="4513946894732546136">अभिप्राय</translation>
<translation id="4517233780764084060">टीप: सर्व कीबोर्ड शॉर्टकट उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करण्‍यासाठी आपण ‘विंडोच्या रूपात उघडण्यासाठी’ Chromoting कॉन्फिगर करू शकता.</translation>
<translation id="4563926062592110512">डिस्कनेक्ट केलेला क्लायंट: <ph name="CLIENT_USERNAME" />.</translation>
<translation id="4572065712096155137">प्रवेश</translation>
<translation id="4592037108270173918">मोबाइल नेटवर्कवरील डीव्हाइसशी कनेक्ट करताना डेटा शुल्क लागू होऊ शकते. तुम्हाला पुढे सुरू ठेवायचे आहे का?</translation>
<translation id="4619978527973181021">स्वीकार करा आणि इंस्टॉल करा</translation>
<translation id="4635770493235256822">रिमोट डिव्हाइस</translation>
<translation id="4660011489602794167">कीबोर्ड दाखवा</translation>
<translation id="4703302905453407178">एका आवश्यक घटकाने कार्य करणे थांबविले आहे. कृपया विकासकांकडे या समस्येचा अहवाल द्या.</translation>
<translation id="4703799847237267011">आपले Chromoting सत्र समाप्त झाले.</translation>
<translation id="4706355010316049867">Chrome
रिमोट
डेस्कटॉप
अॅक्सेस
सपोर्ट
काँप्युटर
PC</translation>
<translation id="4736223761657662401">कनेक्शन इतिहास</translation>
<translation id="4741792197137897469">प्रमाणीकरण अयशस्वी. कृपया Chrome वर पुन्हा साइन इन करा.</translation>
<translation id="477305884757156764">अॅप्लिकेशन खूप धीमा झाला आहे.</translation>
<translation id="4784508858340177375">X सर्व्हर क्रॅश झाला किंवा सुरू झाला नाही.</translation>
<translation id="4795786176190567663">आपल्याला ती क्रिया करण्याची परवानगी नाही.</translation>
<translation id="4798680868612952294">माउसचे पर्याय</translation>
<translation id="4804818685124855865">‍डिस्कनेक्ट</translation>
<translation id="4808503597364150972">कृपया <ph name="HOSTNAME" /> साठीचा आपला पिन प्रविष्‍ट करा.</translation>
<translation id="4812684235631257312">होस्ट</translation>
<translation id="4867841927763172006">PrtScn पाठवा</translation>
<translation id="4913529628896049296">कनेक्शनसाठी प्रतीक्षा करत आहे…</translation>
<translation id="4918086044614829423">स्वीकारा</translation>
<translation id="492843737083352574">मला माझ्या कीबोर्ड किंवा माऊसमध्ये समस्या येत आहेत.</translation>
<translation id="4973800994433240357">Chromoting होस्ट इन्स्टॉलर डाउनलोड करून, आपण Google <ph name="LINK_BEGIN" />सेवा अटीं<ph name="LINK_END" />ना सहमती देता.</translation>
<translation id="4974476491460646149"><ph name="HOSTNAME" /> चे कनेक्शन बंद झाले</translation>
<translation id="4985296110227979402">दूरस्थ प्रवेश करण्यासाठी आपल्याला प्रथम आपला कॉंप्युटर सेट करणे आवश्यक आहे</translation>
<translation id="5064360042339518108"><ph name="HOSTNAME" /> (ऑफलाइन)</translation>
<translation id="5070121137485264635">दूरस्थ होस्टसाठी आपण एका तृतीय-पक्ष वेबसाइटवर प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे. सुरू ठेवण्यासाठी, या पत्त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण Chrome दूरस्थ डेस्कटॉपला अतिरिक्त परवानग्या मंजूर करणे आवश्यक आहे:</translation>
<translation id="507204348399810022">आपल्‍याला खात्री आहे की आपण <ph name="HOSTNAME" /> शी असलेले दूरस्थ कनेक्शन अक्षम करू इच्छिता?</translation>
<translation id="5156271271724754543">कृपया दोन्ही बॉक्सेसमध्‍ये सारखाच पिन प्रविष्‍ट करा.</translation>
<translation id="5170982930780719864">अवैध होस्ट आयडी .</translation>
<translation id="518094545883702183">ही माहिती केवळ आपण अहवाल देत असलेल्या समस्येचे निदान करण्यासाठी वापरली जाते, ही आपल्या अहवालाचे अन्वेषण करणार्‍या केवळ एखाद्या व्यक्तीसाठी उपलब्ध असते आणि ही 30 दिवसांपेक्षा जास्त ठेवली जात नाही.</translation>
<translation id="5204575267916639804">वारंवार विचारले जाणारे प्रश्न</translation>
<translation id="5222676887888702881">साइन आउट करा</translation>
<translation id="5254120496627797685">हे पृष्ठ सोडल्याने आपले Chrome रिमोट डेस्कटॉप सत्र समाप्त होईल.</translation>
<translation id="5308380583665731573">कनेक्‍ट करा</translation>
<translation id="533625276787323658">कनेक्ट करण्यासाठी काहीही नाही</translation>
<translation id="5363265567587775042">आपण ज्या वापरकर्त्याच्या संगणकामध्‍ये प्रवेश करू इच्छिता त्यास “<ph name="SHARE" />” क्लिक करण्‍यास आणि आपल्‍याला प्रवेश कोड देण्‍यास सांगा.</translation>
<translation id="5379087427956679853">Chrome रिमोट डेस्कटॉप आपल्याला वेबवर आपला कॉंप्युटर सुरक्षितपणे सामायिक करण्‍याची अनुमती देतो. दोन्ही वापरकर्त्यांनी Chrome रिमोट डेस्कटॉप अ‍ॅप चालवत असणे आवश्‍यक आहे, जो <ph name="URL" /> येथे सापडू शकतो.</translation>
<translation id="5397086374758643919">Chrome रिमोट डेस्कटॉप होस्ट विस्थापनकर्ता</translation>
<translation id="5419185025274123272">अॅप्लिकेशन रीसेट करणे शक्य झाले नाही. आपण तरीही एक दोष अहवाल पाठवू शकता.</translation>
<translation id="5419418238395129586">अखेरचे ऑनलाइन होते: <ph name="DATE" /></translation>
<translation id="544077782045763683">होस्टने बंद केले आहे.</translation>
<translation id="5510035215749041527">आता डिस्कनेक्ट करा</translation>
<translation id="5593560073513909978">सेवा तात्पुरती अनुपलब्ध आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="5601503069213153581">पिन</translation>
<translation id="5619148062500147964">या संगणकावर</translation>
<translation id="5625493749705183369">इतर संगणकांवर प्रवेश करा किंवा इंटरनेटवर आपल्या संगणकावर सुरक्षितपणे प्रवेश करण्यास दुसर्‍या वापरकर्त्यास अनुमती द्या.</translation>
<translation id="5702987232842159181">कनेक्ट केले:</translation>
<translation id="5708869785009007625">आपला डेस्कटॉप सध्या <ph name="USER" /> सह सामायिक केला आहे.</translation>
<translation id="5750083143895808682"><ph name="EMAIL_ADDRESS" /> म्हणून साइन इन केले.</translation>
<translation id="5773590752998175013">जोडल्याची तारीख</translation>
<translation id="579702532610384533">रीकनेक्ट करा</translation>
<translation id="5810269635982033450">स्क्रीन ट्रॅकपॅडसारखा काम करत आहे</translation>
<translation id="5823658491130719298">तुम्हाला दुरून अॅक्सेस करायच्या असलेल्या काँप्युटरवर, Chrome उघडा आणि <ph name="INSTALLATION_LINK" /> वर जा</translation>
<translation id="5841343754884244200">प्रदर्शन पर्याय</translation>
<translation id="5843054235973879827">हे सुरक्षित का आहे?</translation>
<translation id="5859141382851488196">नवीन विंडो…</translation>
<translation id="6011539954251327702">Chromoting आपल्याला वेबवर आपला कॉंप्युटर सुरक्षितपणे सामायिक करण्याची अनुमती देते. दोन्ही वापरकर्त्यांनी Chromoting अ‍ॅप चालविणे आवश्यक आहे, जो <ph name="URL" /> येथे आढळू शकतो.</translation>
<translation id="6033507038939587647">कीबोर्ड पर्याय</translation>
<translation id="6040143037577758943">बंद करा</translation>
<translation id="6062854958530969723">होस्ट प्रारंभ अयशस्वी झाला.</translation>
<translation id="6091564239975589852">की पाठवा</translation>
<translation id="6099500228377758828">Chrome रिमोट डेस्कटॉप सेवा</translation>
<translation id="6122191549521593678">ऑनलाइन</translation>
<translation id="6167788864044230298">Chrome अॅप प्रवाह</translation>
<translation id="6173536234069435147">मी माझ्या Google ड्राइव्ह फायली उघडू शकत नाही.</translation>
<translation id="6178645564515549384">दूरस्थ सहाय्यासाठी मूळ संदेशन होस्ट</translation>
<translation id="618120821413932081">विंडोशी जुळवण्यासाठी रिमोट रिझोल्यूशन अपडेट करा</translation>
<translation id="6193698048504518729"><ph name="HOSTNAME" /> शी कनेक्‍ट करा</translation>
<translation id="6198252989419008588">पिन बदला</translation>
<translation id="6204583485351780592"><ph name="HOSTNAME" /> (कालबाह्य)</translation>
<translation id="6221358653751391898">आपण Chrome वर साइन इन केलेले नाही. कृपया साइन इन करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6284412385303060032">पडदा मोडला समर्थन देण्‍यासाठी वापरकर्ता-विशिष्‍ट सत्रामध्‍ये चालत असलेल्या होस्टवर स्विच करून कन्सोल तर्क स्क्रीनवर चालू असलेल्या होस्टने बंद केले आहे.</translation>
<translation id="629730747756840877">खाते</translation>
<translation id="6304318647555713317">क्लायंट</translation>
<translation id="6381670701864002291">काहीतरी दुसरे.</translation>
<translation id="6398765197997659313">पूर्ण स्क्रीनमधून निर्गमन करा</translation>
<translation id="6441316101718669559">डेस्कटॉप संकलन या प्लॅटफॉर्मवर समर्थित नाही. आपण तरीही अॅप्लिकेशन वापरू शकता, परंतु वापरकर्ता अनुभव श्रेणीअवनत केला जाईल.</translation>
<translation id="652218476070540101">या संगणकासाठी पिन अपडेट करण्‍यात येत आहे...</translation>
<translation id="6527303717912515753">सामायिक करा</translation>
<translation id="6541219117979389420">अॅप्लिकेशन लॉगमध्ये आपली ओळख (ईमेल अॅड्रेस) आणि Google ड्राइव्हमधील फायली आणि फोल्डरची नावे आणि गुणधर्म यासह, खाजगी माहिती समाविष्ट असू शकते.</translation>
<translation id="6542902059648396432">समस्येचा अहवाल द्या…</translation>
<translation id="6550675742724504774">पर्याय</translation>
<translation id="6570205395680337606">अॅप्लिकेशन रीसेट करा. आपण कोणतेही जतन न केलेले कार्य गमवाल.</translation>
<translation id="6572345186230665992">Mac साठी (OS X Mavericks 10.9 आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांसाठी)</translation>
<translation id="6583902294974160967">सहाय्य</translation>
<translation id="6612717000975622067">Ctrl-Alt-Del पाठवा</translation>
<translation id="6654753848497929428">शेअर करा</translation>
<translation id="6668065415969892472">आपला पिन अपडेट केला गेला.</translation>
<translation id="6681800064886881394">Copyright 2013 Google Inc. सर्व हक्क राखीव.</translation>
<translation id="6705482892455291412">त्यांनी कोड एंटर केल्यावर, आपल्याला कनेक्शन स्वीकारण्यास सूचित केले जाईल आणि सामायिकरण सत्र सुरू होईल.</translation>
<translation id="6746493157771801606">इतिहास साफ करा</translation>
<translation id="6748108480210050150">प्रेषक</translation>
<translation id="677755392401385740">वापरकर्त्यासाठी प्रारंभ केलेला होस्ट: <ph name="HOST_USERNAME" />.</translation>
<translation id="6865175692670882333">पहा/संपादित करा</translation>
<translation id="6930242544192836755">कालावधी</translation>
<translation id="6939719207673461467">कीबोर्ड दर्शवा/लपवा.</translation>
<translation id="6944854424004126054">विंडो पुनर्संचयित करा</translation>
<translation id="6948905685698011662">Chrome रिमोट डेस्कटॉप आता वेबवर आहे! आमचे <ph name="LINK_BEGIN" />विनामूल्य वेब अॅप<ph name="LINK_END" /> पहा.</translation>
<translation id="6963936880795878952">दूरस्थ संगणकाशी कनेक्शन तात्पुरते अवरोधित केले आहेत कारण कोणीतरी अवैध पिन सह त्यावर कनेक्ट करण्‍याचा प्रयत्न करीत होते. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6965382102122355670">ठीक आहे</translation>
<translation id="6985691951107243942">आपल्याला खात्री आहे की <ph name="HOSTNAME" /> ची दूरस्थ कनेक्शन आपण अक्षम करू इच्छिता? आपण आपला विचार बदलल्यास, आपल्याला कनेक्शन पुन्हा-सक्षम करण्‍यासाठी त्या संगणकाला भेट देणे आवश्यक असेल.</translation>
<translation id="6998989275928107238">प्रति</translation>
<translation id="7019153418965365059">न ओळखलेली होस्ट एरर: <ph name="HOST_OFFLINE_REASON" />.</translation>
<translation id="701976023053394610">दूरस्‍थ सहाय्य</translation>
<translation id="7038683108611689168">आम्हाला वापर आकडेवारी आणि क्रॅश अहवाल संकलित करण्याची अनुमती देऊन Chromoting सुधारण्यात आम्हाला मदत करा.</translation>
<translation id="7067321367069083429">स्क्रीन टच स्क्रीनसारखा काम करत आहे</translation>
<translation id="7116737094673640201">Chrome रिमोट डेस्कटॉपमध्ये तुमचे स्वागत आहे</translation>
<translation id="7144878232160441200">पुन्हा प्रयत्न करा</translation>
<translation id="7149517134817561223">Chrome रिमोट डेस्कटॉप होस्टवर आदेश जारी करण्यासाठी अॅप्लिकेशन.</translation>
<translation id="7215059001581613786">कृपया सहा किंवा अधिक अंक असलेला एक पिन प्रविष्‍ट करा.</translation>
<translation id="7312846573060934304">होस्ट ऑफलाइन आहे.</translation>
<translation id="7319983568955948908">सामायिकरण थांबवा</translation>
<translation id="7401733114166276557">Chrome रिमोट डेस्कटॉप</translation>
<translation id="7434397035092923453">क्लायंटसाठी प्रवेश नाकारला: <ph name="CLIENT_USERNAME" /></translation>
<translation id="7444276978508498879">कनेक्ट केलेला क्लायंट: <ph name="CLIENT_USERNAME" />.</translation>
<translation id="7526139040829362392">खाते बदला</translation>
<translation id="7589941250119944644">Chrome रिमोट डेस्कटॉप हे वेबवरील नवीन होमवर जात आहे. आमचे <ph name="LINK_BEGIN" />वेब अॅप<ph name="LINK_END" /> पहा—हे पहिल्यासारख्या सर्व वैशिष्ट्यांप्रमाणे, जलद आणि विनामूल्य आहे.</translation>
<translation id="7606912958770842224">दूरस्थ कनेक्‍शन सक्षम करा</translation>
<translation id="7628469622942688817">या डीव्हाइसवर माझा पिन लक्षात ठेवा.</translation>
<translation id="7649070708921625228">मदत</translation>
<translation id="7658239707568436148">रद्द करा</translation>
<translation id="7665369617277396874">खाते जोडा</translation>
<translation id="7672203038394118626">या संगणकाची दूरस्‍थ कनेक्‍शन अक्षम केली गेली आहेत.</translation>
<translation id="7678209621226490279">डावीकडे डॉक करा</translation>
<translation id="7693372326588366043">होस्टची सूची रिफ्रेश करा</translation>
<translation id="7782471917492991422">कृपया आपल्या संगणकाची ऊर्जा व्यवस्‍थापन सेटिंग्ज तपासा आणि निष्क्रिय असताना त्या स्लीप मध्‍ये जाण्‍यासाठी कॉन्‍फिगर केल्या नसल्याचे सुनिश्चित करा.</translation>
<translation id="7810127880729796595">आकडेवारी दर्शवा (कनेक्शन: <ph name="QUALITY" />)</translation>
<translation id="7836926030608666805">काही आवश्यक घटक गहाळ आहेत. कृपया आपण Chrome ची नवीनतम आवृत्ती चालवत असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="7850909060902317210">Chrome रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर इंस्टॉल करा आणि सेटअप पूर्ण करण्यासाठी सूचना फॉलो करा</translation>
<translation id="7868137160098754906">कृपया दूरस्थ संगणकासाठी आपला पिन एंटर करा.</translation>
<translation id="7869445566579231750">आपल्याला हा अॅप्लिकेशन चालविण्याची परवानगी नाही.</translation>
<translation id="7895403300744144251">दूरस्थ संगणकावरील सुरक्षितता धोरणे आपल्या खात्यामधील कनेेक्शनना अनुमती देत नाहीत.</translation>
<translation id="7936528439960309876">उजवीकडे डॉक करा</translation>
<translation id="7948001860594368197">स्क्रीन पर्याय</translation>
<translation id="7970576581263377361">प्रमाणीकरण अयशस्वी. कृपया Chromium वर पुन्हा साइन इन करा.</translation>
<translation id="7981525049612125370">दूरस्थ सत्र कालबाह्य झाले आहे.</translation>
<translation id="8041089156583427627">अभिप्राय पाठवा</translation>
<translation id="8041721485428375115">Chrome रिमोट डेस्कटॉप होस्ट इन्स्टॉलर डाउनलोड करून, आपण Google <ph name="LINK_BEGIN" />सेवा अटीं<ph name="LINK_END" />ना सहमती देता.</translation>
<translation id="8060029310790625334">मदत केंद्र</translation>
<translation id="806699900641041263"><ph name="HOSTNAME" /> शी कनेक्ट होत आहे</translation>
<translation id="8073845705237259513">Chrome रिमोट डेस्कटॉप वापरण्यासाठी, आपल्याला आपल्या डिव्हाइसमध्ये एक Google खाते जोडणे आवश्यक असेल.</translation>
<translation id="80739703311984697">दूरस्थ होस्टसाठी आपण एका तृतीय-पक्ष वेबसाइटवर प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे. सुरू ठेवण्यासाठी, या पत्त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण Chromoting ला अतिरिक्त परवानग्या मंजूर करणे आवश्यक आहे:</translation>
<translation id="809687642899217504">माझे कॉंप्युटर</translation>
<translation id="811307782653349804">आपल्या स्वत:च्या संगणकावर कुठूनही प्रवेश करा.</translation>
<translation id="8116630183974937060">नेटवर्क एरर आली. कृपया आपला डिव्हाइस ऑन-लाइन असल्याचे पहा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="8178433417677596899">वापरकर्ता-ते-वापरकर्ता स्क्रीन सामायिकरण दूरस्‍थ तांत्रिक समर्थनासाठी परिपूर्ण.</translation>
<translation id="8187079423890319756">Copyright 2013 Chromium लेखक. सर्व हक्क राखीव.</translation>
<translation id="8196755618196986400">अधिक माहितीसाठी आपल्याशी संपर्क साधण्यास आम्हाला अनुमती देण्याकरिता, आपला ईमेल अॅड्रेस आपण सबमिट करता त्या कोणत्याही अभिप्रायात समाविष्ट केला जाईल.</translation>
<translation id="8244400547700556338">कसे ते जाणून घ्या.</translation>
<translation id="8261506727792406068">हटवा</translation>
<translation id="8355326866731426344">हा प्रवेश कोड <ph name="TIMEOUT" /> मध्ये कालबाह्य होईल.</translation>
<translation id="8355485110405946777">आपल्या समस्येचे निराकरण करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी अॅप्लिकेशन लॉग समाविष्ट करा (लॉगमध्ये खाजगी माहिती असू शकते).</translation>
<translation id="837021510621780684">या संगणकावरुन</translation>
<translation id="8383794970363966105">Chromoting वापरण्यासाठी, आपल्याला आपल्या डिव्हाइसमध्ये एक Google खाते जोडणे आवश्यक असेल.</translation>
<translation id="8386846956409881180">अवैध OAuth क्रेडेन्‍ाियलसह होस्ट कॉन्फिगर केले आहे.</translation>
<translation id="8428213095426709021">सेटिंग्ज</translation>
<translation id="8445362773033888690">Google Play Store मध्ये पहा</translation>
<translation id="8509907436388546015">डेस्कटॉप संकलन प्रक्रिया</translation>
<translation id="8513093439376855948">दूरस्थ होस्ट व्यवस्थापनासाठी मूळ संदेशन होस्ट</translation>
<translation id="8525306231823319788">पूर्ण स्क्रीन</translation>
<translation id="8548209692293300397">आपण यापूर्वी <ph name="USER_NAME" /> (<ph name="USER_EMAIL" />) म्हणून साइन इन केले होते. त्या खात्यामध्ये आपल्या संगणकावर प्रवेश करण्यासाठी, त्या खात्यासह <ph name="LINK_BEGIN" />Google Chrome वर साइन इन करा<ph name="LINK_END" /> आणि Chrome रिमोट डेस्कटॉप पुन्हा इंस्टॉल करा.</translation>
<translation id="8642984861538780905">मध्यम</translation>
<translation id="8712909229180978490">मी Google ड्राइव्हमध्ये माझ्या जतन केलेल्या फायली ऑनलाइन पाहू शकत नाही.</translation>
<translation id="8743328882720071828">आपला कॉंप्युटर पाहण्‍यासाठी आणि नियंत्रित करण्‍यासाठी आपण <ph name="CLIENT_USERNAME" /> ना अनुमती देऊ इच्छिता?</translation>
<translation id="8747048596626351634">सेशन क्रॅश झाले किंवा सुरू होऊ शकले नाही. रिमोट काँप्युटरवर ~/.chrome-remote-desktop-session असल्यास, ते डेस्‍कटॉप वातावरण किंवा विंडो व्यवस्थापक यांसारखी दीर्घकाळ चालणारी अग्रभाग प्रक्रिया सुरू करते याची खात्री करा.</translation>
<translation id="8759753423332885148">अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="8791202241915690908">Chromoting होस्ट इन्स्टॉलर डाउनलोड करा</translation>
<translation id="894763922177556086">चांगला</translation>
<translation id="895780780740011433">Windows 7 आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांसाठी</translation>
<translation id="897805526397249209">एका वेगळ्या संगणकावर दूरस्थ कनेक्शन सक्षम करण्यासाठी, तेथे Chromoting इंस्टॉल करा आणि “<ph name="BUTTON_NAME" />” क्लिक करा.</translation>
<translation id="8998327464021325874">Chrome रिमोट डेस्कटॉप होस्ट नियंत्रक</translation>
<translation id="9016232822027372900">तरीही कनेक्ट करा</translation>
<translation id="906458777597946297">विंडो वाढवा</translation>
<translation id="9111855907838866522">तुम्ही तुमच्या रिमोट डिव्हाइसशी कनेक्ट केले आहे. मेनू उघडण्यासाठी, कृपया चार बोटांनी स्क्रीनवर टॅप करा.</translation>
<translation id="9126115402994542723">या डिव्हाइसवरून या होस्टशी कनेक्ट करताना पुन्हा पिन साठी विचारू नका.</translation>
<translation id="9149580767411232853">संपूर्ण रिमोट डेस्कटॉप दृश्‍यमान ठेवा</translation>
<translation id="9149992051684092333">आपल्या डेस्कटॉपचे सामायिकरण सुरू करण्यासाठी, आपल्याला सहाय्य करणार्‍या व्यक्तीला खालील प्रवेश कोड द्या.</translation>
<translation id="9188433529406846933">अधिकृत करा</translation>
<translation id="9213184081240281106">अवैध होस्ट कॉन्फिगरेशन.</translation>
<translation id="951991426597076286">नकार द्या</translation>
<translation id="962733587145768554">कृपया प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कनेक्शन संवाद बॉक्सवर '<ph name="SHARE" />' निवडा.</translation>
<translation id="979100198331752041"><ph name="HOSTNAME" /> वरील Chrome रिमोट डेस्कटॉप कालबाह्य झाला आहे आणि अपडेट करण्याची आवश्यकता आहे.</translation>
<translation id="981121421437150478">ऑफलाइन</translation>
<translation id="985602178874221306">Chromium लेखक</translation>
<translation id="992215271654996353"><ph name="HOSTNAME" /> (अखरेचे ऑनलाइन <ph name="DATE_OR_TIME" />)</translation>
</translationbundle>