blob: 5cf63ba2eb50731c29622f3531dbfcc8051a3533 [file] [log] [blame]
<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="102360288709523007">वापर आकडेवारी आणि क्रॅश अहवाल Google कडे पाठवून Chromium ला अधिक चांगले करण्यास मदत करा.</translation>
<translation id="1185134272377778587">Chromium बद्दल</translation>
<translation id="1257458525759135959">इमेज सेव्ह करण्यासाठी, तुमच्या फोटोंमध्ये Chromium ला जोडण्यासाठी सेटिंग्ज वर टॅप करा</translation>
<translation id="1289216811211435351">Chromium वर स्विच करा</translation>
<translation id="1361748954329991663">Chromium कालबाह्य झाले आहे. <ph name="BEGIN_LINK" />App Store<ph name="END_LINK" /> मध्ये अपडेट उपलब्ध नसल्यास, तुमचे डिव्हाइस यापुढे Chromium च्या नवीन आवृत्तींना सपोर्ट करत नाही याची शक्यता आहे.</translation>
<translation id="1431818719585918472">Chromium ला तुमचे गुप्त टॅब लॉक करू द्या.</translation>
<translation id="1472013873724362412">तुमचे खाते Chromium वर कार्य करत नाही. कृपया तुमच्या डोमेन ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा किंवा साइन इन करण्यासाठी एक नियमित Google खाते वापरा.</translation>
<translation id="1507010443238049608">Chromium च्या वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा</translation>
<translation id="1617663976202781617">Chromium सिंकवरील डेटा</translation>
<translation id="1736662517232558588">Chromium डेटा साफ करण्यात आला</translation>
<translation id="1838412507805038478"><ph name="ISSUER" /> ने या वेबसाइटचे सर्टिफिकेट जारी केले हे Chromium ने पडताळले.</translation>
<translation id="1843424232666537147">Chromium कडे अशी वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला तुमचा इंटरनेट डेटा आणि तुम्ही किती द्रुतपणे वेबपृष्ठे लोड करण्यात सक्षम आहात हे व्यवस्थापित करण्यास मदत करतात.
<ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="2006345422933397527">Chromium ला अपडेट तपासता आली नाहीत. तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासून पाहा.</translation>
<translation id="2054703085270098503">Chromium सह सुरक्षित राहा</translation>
<translation id="2075400798887076382">तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर उघडलेल्‍या टॅबमध्‍ये, थेट येथून ॲक्सेस करा. तुमच्या कॉंप्युटरवर फक्त Chromium उघडा, मेनूवर जा आणि "Chromium वर साइन इन करा…" निवडा</translation>
<translation id="2168108852149185974">Chromium क्रॅश होण्याचे कारण काही ॲड-ऑन आहेत. कृपया ती अनइंस्टॉल करा:</translation>
<translation id="2178608107313874732">Chromium आत्ता तुमचा कॅमेरा वापरू शकत नाही</translation>
<translation id="2195025571279539885">Chromium ने या साइटवरून पुढील वेळी <ph name="LANGUAGE_NAME" /> पेज भाषांतरित करण्याची ऑफर द्यावी असे तुम्हाला वाटते?</translation>
<translation id="2590893390871230428">तुमचा Chromium डेटा सिंक करा</translation>
<translation id="2650312721222849884">तुम्ही जेथून Chromium वापरत असाल तेथून तुमचे टॅब पाहण्यासाठी, सिंक सुरू करा</translation>
<translation id="2684230048001240293">तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचे टॅब, पासवर्ड आणि पेमेंटशी संबंधित माहिती सिंक करण्यासाठी Chromium डीफॉल्ट म्हणून सेट करा</translation>
<translation id="2730884209570016437">Chromium तुमचा कॅमेरा वापरू शकत नाही कारण दुसरा ॲप्स तो वापरत आहे</translation>
<translation id="2915596697727466327">तुमच्या पासवर्डच्या परवानगी दिलेल्या ॲक्सेसची खात्री करण्यासाठी Chromium फेस आयडी वापरते.</translation>
<translation id="2918709798697875261">तुमच्या संस्थेनुसार, तुम्ही Chromium मधून साइन आउट केलेले राहणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="2942241131342758843">लिंक उघडण्यासाठी, विजेटमध्ये शोधण्यासाठी आणि इतर ॲप्समध्ये पासवर्ड ऑटोफिल करण्यासाठी बाय डीफॉल्ट Chromium वापरा</translation>
<translation id="2977470724722393594">Chromium अद्ययावत आहे</translation>
<translation id="3256316712990552818">Chromium वर कॉपी केले</translation>
<translation id="3344973607274501920">Chromium ला तुमचे पासवर्ड तपासता आले नाहीत. तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासून पहा.</translation>
<translation id="3472200483164753384">Chromium कॅनरी वर सपोर्ट नाही</translation>
<translation id="3639997914391704523">तुम्ही तुमचे Google खाते वापरून साइन इन करता तेव्हा, Chromium तुमचे पासवर्ड तपासू शकते.</translation>
<translation id="3805899903892079518">Chromium ला तुमच्या फोटो किंवा व्हिडिओ ॲक्सेस नाही. iOS सेटिंग्ज&gt; गोपनीयता&gt; फोटो ॲक्सेस सक्षम करा.</translation>
<translation id="3946918322491238254">तुम्ही तरीही या डिव्हाइसवर तुमचे सर्व बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि इतर सेटिंग्ज पाहू शकता. तुम्ही बदल केल्यास, ते तुमच्या खात्यामध्ये सिंक केले जाणार नाहीत.</translation>
<translation id="4099085513035183040">Chromium बीटा वर सपोर्ट नाही</translation>
<translation id="4166206055865952171">Chromium ला तुमचे डीफॉल्ट बनवा</translation>
<translation id="4555020257205549924">हे वैशिष्ट्य सुरू केल्यावर, Chromium Google भाषांतर वापरून अन्य भाषामध्ये लिहिलेल्या पृष्ठांचा भाषांतर ऑफर करेल. <ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="4585809515399340748">तुम्ही आता केव्हाही मेसेज, दस्तऐवज आणि इतर अ‍ॅप्समध्ये लिंकवर टॅप केल्यास, Chromium वापरू शकता.</translation>
<translation id="4681781466797808448">Chromium स्कॅनर सुरू करा</translation>
<translation id="4736424910885271643">तुमचे खाते <ph name="HOSTED_DOMAIN" /> द्वारे व्यवस्थापित केले जात असल्याने, या डिव्हाइसवरून तुमचा Chromium डेटा साफ केला जाईल</translation>
<translation id="4787850887676698916">आपल्या अन्य डिव्हाइसवर तुम्ही Chromium मध्ये उघडलेले टॅब येथे दिसतील.</translation>
<translation id="4828317641996116749">Chromium ला सर्व पासवर्ड तपासता आले नाहीत. नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4985291216379576555">ऑफलाइन, Chromium अपडेट तपासू शकत नाही</translation>
<translation id="4999538639245140991">तुम्ही <ph name="SIGNOUT_MANAGED_DOMAIN" /> द्वारे व्यवस्थापित केलेल्या खात्यातून साइन आउट केले आहे, तुमचा Chromium डेटा या डिव्हाइसवरून हटवला जाईल. तुमचा डेटा तुमच्या Google खाते मध्ये असेल.</translation>
<translation id="5224391634244552924">सेव्ह केलेले पासवर्ड नाहीत. तुम्ही तुमचे पासवर्ड सेव्ह केल्यावर Chromium ते तपासू शकते.</translation>
<translation id="5308226104666789935">Chromium अपडेट तपासू शकत नाही</translation>
<translation id="5396916991083608703">Chromium ला डीफॉल्ट म्हणून सेट करायचे आहे का?</translation>
<translation id="5521125884468363740">तुम्ही जेथून Chromium वापरत असाल तेथून तुमचे टॅब पाहण्यासाठी, साइन इन करा आणि सिंक सुरू करा</translation>
<translation id="5573014823074921752">Chromium टीप. आणखी टॅब पर्यायांसाठी, तुमच्या स्क्रीनच्या तळाशी किंवा सर्वात वर असलेल्या टूलबारवरील टॅब दाखवा बटणाला स्पर्श करा आणि धरून ठेवा.</translation>
<translation id="5700709190537129682">Chromium तुमचे पासवर्ड तपासू शकत नाही</translation>
<translation id="5742135483959137648">लिंक उघडण्यासाठी Chromium वापरा</translation>
<translation id="5777187867430702742">Chromium पेज</translation>
<translation id="5862307444128926510">Chromium वर तुमचे स्‍वागत आहे</translation>
<translation id="5945387852661427312"><ph name="DOMAIN" /> द्वारे व्यवस्थापित केलेल्या खात्यासह तुम्ही साइन इन करत आहात आणि त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटरला तुमच्या Chromium डेटाचे नियंत्रण देत आहात. तुमचा डेटा कायमचा या खात्यामध्ये असेल. Chromium मधून साइन आउट केल्याने तुमचा डेटा या डिव्हाइस वरून हटवला जाईल परंतु तो तुमच्या Google खात्यामध्ये स्टोअर केलेला असेल.</translation>
<translation id="602807004951640891">Chromium वापरून, तुम्ही <ph name="BEGIN_LINK_TOS" />सेवा अटी<ph name="END_LINK_TOS" /> यांना सहमती दर्शवता.</translation>
<translation id="6119647025869519954">Chromium ला तुमचे डीफॉल्ट करण्यासाठी:
१. सेटिंग्ज उघडा
२. डीफॉल्ट ब्राउझर अ‍ॅप वर टॅप करा
३. Chromium निवडा.</translation>
<translation id="6268381023930128611">Chromium मधून साइन आउट करायचे?</translation>
<translation id="6337530241089703714">या डिव्हाइसवरून तुमचा Chromium डेटा साफ करायचा की ठेवायचा ते निवडा</translation>
<translation id="6424492062988593837">Chrome आता सर्वोत्तम झाले आहे! नवीन आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="6820823224820483452">Chromium ला सर्व पासवर्ड तपासता आले नाहीत. उद्या पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6827294685447036764">तुम्ही Chromium ला तुमचे स्थान जाणून घेण्याची परवानगी दिल्यास, Chromium हे तुम्ही अनुमती दिलेल्या कोणत्याही साइटला ते पाठवते. साइटकडे तुम्हाला दाखवण्यासाठी जवळपासची दुकाने किंवा बातम्या यांसारखी स्थानिक माहिती असल्यास, त्या कदाचित तुमचे स्थान मागू शकतात.</translation>
<translation id="7018284295775193585">Chromium अपडेट करू शकत नाही</translation>
<translation id="7099326575020694068">Chromium विभाजित दृश्य मोड मध्ये तुमचा कॅमेरा वापरू शकत नाही</translation>
<translation id="7118091470949186573">तुम्ही आता केव्हाही मेसेज, दस्तऐवज आणि इतर अ‍ॅप्समध्ये लिंकवर टॅप केल्यास, Chromium वापरू शकता.</translation>
<translation id="7208566199746267865">तुमची खाती वेबवर आणून Chromium तुमचा वेळ वाचविते. तुम्ही सेटिंग्जमध्ये खाती जोडू किंवा काढू शकता.</translation>
<translation id="725427773388857052">Chromium तुम्हाला डेटा भंग, असुरक्षित वेबसाइट आणि आणखी बर्‍याच गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकते.</translation>
<translation id="7269362888766543920">काही ॲड-ऑनमुळे Chromium क्रॅश होते. कृपया ते अनइंस्टॉल करून पहा.</translation>
<translation id="7313655110045230863">Chromium ला तुमचे डीफॉल्ट ब्राउझर करण्यासाठी, सेटिंग्ज उघडा. डीफॉल्ट ब्राउझर अ‍ॅपवर टॅप करा आणि त्यानंतर Chromium निवडा.</translation>
<translation id="7337881442233988129">Chromium</translation>
<translation id="7357211569052832586">निवडलेला डेटा Chromium आणि सिंक केलेल्या डिव्हाइसमधून काढला गेला आहे. तुमच्या Google खात्यामध्ये history.google.com येथे Google च्या इतर सेवांमधील शोध आणि ॲक्टिव्हिटी यासारख्या ब्राउझिंग इतिहासाची इतर रूपे असू शकतात.</translation>
<translation id="7400689562045506105">Chromium सर्वत्र वापरा</translation>
<translation id="766897673682622022">तुमचा पासवर्ड डेटा भंगामध्ये उघड झाला होता. Chromium आता पासवर्ड बदलण्याची शिफारस करते.</translation>
<translation id="7674213385180944843">सेटिंग्ज &gt; गोपनीयता &gt; कॅमेरा &gt; Chromium उघडा आणि कॅमेरा सुरू करा.</translation>
<translation id="7746854981345936341">Chromium टीप. काही बटणे आता तुमच्या स्क्रीनच्या तळाशी आहेत, जसे की मागे, पुढे आणि शोध.</translation>
<translation id="7763454117143368771">धोकादायक साइटपासून संरक्षित राहण्यासाठी आणि तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा डीफॉल्ट ब्राउझर म्हणून Chromium वापरा</translation>
<translation id="786327964234957808">तुम्ही संकालित केलेली खाती <ph name="USER_EMAIL1" /> वरून <ph name="USER_EMAIL2" /> वर स्विच करीत आहात. तुमचा विद्यमान Chromium डेटा <ph name="DOMAIN" /> द्वारे व्यवस्थापित केला आहे. हे तुमचा डेटा या डिव्हाइस वरून हटवेल परंतु तुमचा डेटा <ph name="USER_EMAIL1" /> मध्ये असेल.</translation>
<translation id="7890287942691234100">Chromium स्कॅनर वापरण्यास सुरुवात करा</translation>
<translation id="7928628054454574139">तुम्ही इतर अ‍ॅप्सवरील लिंकवर जेव्हा टॅप करता तेव्हा Chromium उघडा</translation>
<translation id="7931842119211730154">तुम्ही Chromium बंद करता तेव्हा गुप्त टॅब लॉक करा</translation>
<translation id="7980860476903281594">Chromium तुमचे स्थान तुम्ही अनुमती दिलेल्या साइटसोबत शेअर करते.</translation>
<translation id="8013573822802650211">तुम्ही जेथून Chromium वापरत असाल तेथून तुमचे टॅब पाहण्यासाठी, तुमच्या सर्व डिव्हाइसवर साइन इन करा</translation>
<translation id="8073677936375100957">या डिव्हाइसवरून तुमचा Chromium डेटा साफ करायचा?</translation>
<translation id="8175055321229419309">टीप: <ph name="BEGIN_LINK" />Chromium तुमच्या डॉकमध्ये हलवा<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="8240981428553046115">Chromium ला अपडेट तपासता आली नाहीत. नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="8586442755830160949">Copyright <ph name="YEAR" /> The Chromium लेखक. सर्व हक्क राखीव.</translation>
<translation id="8663480472502753423">Chromium अप टू डेट ठेवा</translation>
<translation id="8776843108004031667">हे खाते आणि कोणताही सेव्ह न केलेला डेटा Chromium मधून काढून टाकला जाईल.</translation>
<translation id="894437814105052438">तुम्ही साइन आउट करता तेव्हा, Chromium तुमच्या Google खाते मध्ये कोणताही नवीन डेटा सिंक करणार नाही. याआधी सिंक केलेला डेटा खात्यामध्ये राहील.</translation>
<translation id="9022552996538154597">Chromium वर साइन इन करा</translation>
<translation id="9089354809943900324">Chromium कालबाह्य आहे</translation>
<translation id="921174536258924340">Chromium ला सर्व पासवर्ड तपासता आले नाहीत. उद्या पुन्हा प्रयत्न करा किंवा <ph name="BEGIN_LINK" />तुमच्या Google खाते मध्ये पासवर्ड तपासा.<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="985602178874221306">Chromium लेखक</translation>
</translationbundle>