| <?xml version="1.0" ?> |
| <!DOCTYPE translationbundle> |
| <translationbundle lang="mr"> |
| <translation id="1444443021901415601">Chrome हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित नवीन विषयांची नोंद ठेवते</translation> |
| <translation id="2252052615723281030">तुम्ही Chrome मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा या सेटिंगमुळे तुमचा आयपी अॅड्रेस खाजगी ठेवण्यात मदत होते. एखादी साइट तुमचा माग ठेवत आहे असा Chrome ला संशय असल्यास, तुमच्या ट्रॅफिकचा काही भाग गोपनीयता सर्व्हरद्वारे पाठवला जाऊ शकतो.</translation> |
| <translation id="235789365079050412">Google गोपनीयता धोरण</translation> |
| <translation id="2793385791865768072">Chromium हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित नवीन विषयांची नोंद ठेवते</translation> |
| <translation id="2979365474350987274">तृतीय पक्ष कुकी मर्यादित आहेत</translation> |
| <translation id="33479675708419823">तुम्ही Chrome मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा हे सेटिंग तुमचा आयपी अॅड्रेस खाजगी ठेवण्यात मदत करते. एखादी साइट तुम्हाला ट्रॅक करत आहे असा Chrome ला संशय असल्यास, तुमच्या ट्रॅफिकचा काही भाग गोपनीयता सर्व्हरद्वारे पाठवला जाऊ शकतो. <ph name="LINK_BEGIN" />IP संरक्षण कसे काम करते<ph name="LINK_END" /> याविषयी अधिक जाणून घ्या</translation> |
| <translation id="3529311220178827364">तुमचा आयपी अॅड्रेस लपवण्याविषयी अधिक जाणून घ्या</translation> |
| <translation id="385051799172605136">मागे जा</translation> |
| <translation id="4041687306270459969">४ आठवड्यांहून जुने जाहिरातीचे विषय आपोआप हटवले जातात. विषयांमध्ये क्रीडा, पोशाख आणि यांसारख्या आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे</translation> |
| <translation id="4177501066905053472">जाहिरातीचे विषय</translation> |
| <translation id="4301151630239508244">जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी साइट वापरू शकत असलेल्या अनेक गोष्टींपैकी जाहिरातीचे विषय ही फक्त एक गोष्ट आहे. जाहिरातीच्या विषयांशिवायदेखील साइट तुम्हाला जाहिराती दाखवू शकतात, पण त्या कमी पर्सनलाइझ केलेल्या असतील. <ph name="BEGIN_LINK_1" />तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे<ph name="END_LINK_1" /> याबद्दल अधिक जाणून घ्या.</translation> |
| <translation id="4501357987281382712">Google हे तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते याविषयी आमचे <ph name="BEGIN_LINK" />गोपनीयता धोरण<ph name="END_LINK" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation> |
| <translation id="453692855554576066">तुम्ही तुमचे जाहिरातीचे विषय Chromium सेटिंग्जमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला साइटसह शेअर करायचा नसलेला एखादा विषय ब्लॉक करू शकता</translation> |
| <translation id="4598427486995631491">तुमचा आयपी अॅड्रेस लपवा</translation> |
| <translation id="4692439979815346597">तुम्ही तुमचे जाहिरातीचे विषय Chrome सेटिंग्जमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला साइटसह शेअर करायचा नसलेला एखादा विषय ब्लॉक करू शकता</translation> |
| <translation id="5413586988657235240">तुम्ही भेट दिलेल्या साइट तुमचा ब्राउझिंग इतिहास आणि ओळखीचे संरक्षण करताना तुम्हाला उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठी Chromium कडे विषय मागू शकतात</translation> |
| <translation id="6053735090575989697">Google हे तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते याविषयी आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation> |
| <translation id="6186536480878693792">तुम्ही भेट दिलेल्या साइट तुमचा ब्राउझिंग इतिहास आणि ओळखीचे संरक्षण करताना तुम्हाला उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठी Chrome कडे विषय मागू शकतात</translation> |
| <translation id="6195163219142236913">तृतीय पक्ष कुकी मर्यादित आहेत</translation> |
| <translation id="6371812158043974664">तुम्ही Chromium मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा हे सेटिंग तुमचा आयपी अॅड्रेस खाजगी ठेवण्यात मदत करते. एखादी साइट तुम्हाला ट्रॅक करत आहे असा Chromium ला संशय असल्यास, तुमच्या ट्रॅफिकचा काही भाग गोपनीयता सर्व्हरद्वारे पाठवला जाऊ शकतो. <ph name="LINK_BEGIN" />IP संरक्षण कसे काम करते<ph name="LINK_END" /> याविषयी अधिक जाणून घ्या</translation> |
| <translation id="6398358690696005758">Google हे तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते याविषयी आमचे <ph name="BEGIN_LINK1" />गोपनीयता धोरण<ph name="LINK_END1" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation> |
| <translation id="7040031291654706261"><ph name="BEGIN_LINK" />IP संरक्षण कसे काम करते<ph name="END_LINK" /> हे जाणून घ्या</translation> |
| <translation id="7475768947023614021">तुमच्या जाहिरातीच्या विषयाच्या सेटिंगचे पुनरावलोकन करा</translation> |
| </translationbundle> |