blob: addc7f55a63db15541ab6ac4c2e4d017ed8f5d1a [file] [log] [blame]
<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="1001534784610492198">इन्स्टॉलर संग्रहण भ्रष्ट किंवा चुकीचा आहे. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="102763973188675173">Google Chrome कस्टमाइझ करा आणि नियंत्रित करा. अपडेट उपलब्ध आहे.</translation>
<translation id="1051826050538111504">तुमच्या काँप्युटरवर हानिकारक सॉफ्टवेअर आहे. Chrome ते काढून टाकून तुमचा ब्राउझर पुन्हा नीट चालावा यासाठी तुमच्या सेटिंग्ज रिस्टोअर आणि एक्स्टेंशन बंद करू शकते.</translation>
<translation id="1065672644894730302">तुमची प्राधान्ये वाचता आली नाहीत.
काही वैशिष्‍ट्ये अनुपलब्ध असू शकतात आणि प्राधान्यांमधील बदल सेव्ह केले जाणार नाहीत.</translation>
<translation id="1088300314857992706"><ph name="USER_EMAIL_ADDRESS" /> पूर्वी Chrome वापरत होते</translation>
<translation id="1097330777386562916">तुम्ही Chrome बंद करता तेव्हा कुकी आणि साइट डेटा साफ करा</translation>
<translation id="110877069173485804">हा तुमचा Chrome आहे</translation>
<translation id="1142745911746664600">Chrome अपडेट करू शकत नाही</translation>
<translation id="1154147086299354128">Chrome मध्‍ये &amp;उघडा</translation>
<translation id="123620459398936149">Chrome OS तुमचा डेटा सिंक करू शकले नाही. कृपया तुमचा सिंक सांकेतिक पासफ्रेज अपडेट करा.</translation>
<translation id="1302523850133262269">कृपया Chrome नवीनतम सिस्टम अपडेट इंस्टॉल करताना प्रतीक्षा करा.</translation>
<translation id="137466361146087520">Google Chrome बीटा</translation>
<translation id="1399397803214730675">या कॉंप्युटरत आधीपासून Google Chrome ची अगदी अलिकडील आवृत्ती आहे. सॉफ्टवेअर काम करत नसल्यास, कृपया Google Chrome अनइंस्टॉल करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="1434626383986940139">Chrome Canary Apps</translation>
<translation id="1553358976309200471">Chrome अपडेट करा</translation>
<translation id="1587223624401073077">Google Chrome तुमचा कॅमेरा वापरत आहे.</translation>
<translation id="1587325591171447154"><ph name="FILE_NAME" /> धोकादायक आहे, त्यामुळे Chrom ने ते अवरोधित केले आहे.</translation>
<translation id="1619887657840448962">Chrome अधिक सुरक्षित करण्यासाठी, आम्ही <ph name="IDS_EXTENSION_WEB_STORE_TITLE" /> मध्ये सूचीबद्ध नसलेला आणि तुमच्या माहितीशिवाय कदाचित जोडले गेलेले खालील एक्स्टेंशन बंद केले आहे.</translation>
<translation id="1628000112320670027">Chrome सह मदत मिळवा</translation>
<translation id="1662639173275167396"><ph name="BEGIN_LINK_LINUX_OSS" />Linux (बीटा)<ph name="END_LINK_LINUX_OSS" /> सारखेच, अतिरिक्त <ph name="BEGIN_LINK_CROS_OSS" />मुक्त स्रोत सॉफ्टवेअर<ph name="END_LINK_CROS_OSS" /> मुळे Chrome OS शक्य झाले आहे.</translation>
<translation id="1666409074978194368">जवळपास अप टू डेट आहे! अपडेट करणे पूर्ण करण्यासाठी Google Chrome पुन्हा लाँच करा. गुप्त विंडो पुन्हा उघडणार नाहीत.</translation>
<translation id="1674870198290878346">लिंक Chrome गुप्त विंडोमध्ये उघडा</translation>
<translation id="1682634494516646069">Google Chrome त्याची डेटा डिरेक्टरी वाचू किंवा लिहू शकत नाही:
<ph name="USER_DATA_DIRECTORY" /></translation>
<translation id="1698376642261615901">Google Chrome एक वेब ब्राउझर आहे जे वेब पेज आणि अ‍ॅप्स विजेच्या गतीने चालविते. ते जलद, स्थिर आणि वापरण्यास सोपे आहे. Google Chrome मध्ये तयार केलेल्या मालवेअर आणि फिशिंग संरक्षणासह वेब अधिक सुरक्षितपणे ब्राउझ करा.</translation>
<translation id="1713301662689114961">{0,plural, =1{Chrome एका तासामध्ये पुन्हा लाँच होईल}other{Chrome # तासांमध्ये पुन्हा लाँच होईल}}</translation>
<translation id="1734234790201236882">Chrome हा पासवर्ड तुमच्या Google खात्यामध्ये सेव्ह करेल. तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार नाही.</translation>
<translation id="174539241580958092">साइन इन करण्यात एरर आल्यामुळे Google Chrome तुमचा डेटा सिंक करू शकले नाही.</translation>
<translation id="1759842336958782510">Chrome</translation>
<translation id="1812689907177901597">हे बंद करून, तुम्ही Chrome वर साइन इन न करता Gmail सारख्या Google सायटींवर साइन इन करू शकता</translation>
<translation id="1860536484129686729">या साइटसाठी Chrome ला तुमचा कॅमेरा ॲक्सेस करण्याची परवानगी हवी आहे</translation>
<translation id="1873233029667955273">Google Chrome तुमचा डीफॉल्ट ब्राउझर नाही</translation>
<translation id="1874309113135274312">Google Chrome बीटा (mDNS-In)</translation>
<translation id="1877026089748256423">Chrome कालबाह्य आहे</translation>
<translation id="1900795423379050516">या पेजवर सेटिंग दिसत नसल्यास, तुमच्या <ph name="LINK_BEGIN" />
Chrome ब्राउझर सेटिंग्ज<ph name="LINK_END" /> मध्ये पाहा</translation>
<translation id="1919130412786645364">Chrome मध्ये साइन इन करण्यासाठी अनुमती द्या</translation>
<translation id="2063848847527508675">अपडेट लागू करण्यासाठी Chrome OS रीस्टार्ट करणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="2094919256425865063">तरीही Chrome बंद करायचे?</translation>
<translation id="2120620239521071941">हे या डिव्‍हाइस मधून <ph name="ITEMS_COUNT" /> आयटम हटवेल. नंतर तुमचा डेटा पुनर्प्राप्त करण्‍यासाठी Chrome मध्ये <ph name="USER_EMAIL" /> म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="2123055963409958220"><ph name="BEGIN_LINK" />वर्तमान सेटिंग्ज<ph name="END_LINK" /> चा अहवाल देऊन Chrome ला आणखी चांगले बनविण्यात मदत करा</translation>
<translation id="2151406531797534936">कृपया आता Chrome रीस्टार्ट करा</translation>
<translation id="2246246234298806438">बिल्ट-इन पीडीएफ व्ह्यूअर गहाळ असताना Google Chrome प्रिंट पूर्वावलोकन दाखवू शकत नाही.</translation>
<translation id="2290014774651636340">Google API की गहाळ आहेत. Google Chrome ची काही कार्यक्षमता अक्षम केली जाईल.</translation>
<translation id="2290095356545025170">तुमची खात्री आहे की तुम्ही Google Chrome अनइंस्टॉल करू इच्छिता?</translation>
<translation id="2309047409763057870">ही Google Chrome ची दुय्यम स्थापना असून त्यास तुमचा डीफॉल्ट ब्राउझर बनवू शकत नाही.</translation>
<translation id="2341767445688917208">Chrome OS तुमचे पासवर्ड सिंक करू शकले नाही. आता निराकरण करा.</translation>
<translation id="2348335408836342058">या साइटसाठी Chrome ला तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन ॲक्सेस करण्याची परवानगी हवी आहे</translation>
<translation id="234869673307233423">Chrome तुमचे पासवर्ड तपासू शकत नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="2429317896000329049">आपल्या डोमेनसाठी संकालन उपलब्ध नसल्यामुळे Google Chrome तुमचा डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="2467438592969358367">Google Chrome ला तुमचे पासवर्ड निर्यात करायचे आहेत. हे करू देण्यासाठी तुमचा Windows पासवर्ड टाइप करा.</translation>
<translation id="2485422356828889247">अनइंस्टॉल करा</translation>
<translation id="2534507159460261402">Google Pay (Chrome वर कॉपी केले)</translation>
<translation id="2580411288591421699">सध्या चालत असलेली Google Chrome ची समान आवृत्ती इंस्टॉल करू शकत नाही. कृपया Google Chrome बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="2586406160782125153">हे या डिव्‍हाइस मधून तुमचा ब्राउझिंग डेटा हटवेल. नंतर तुमचा डेटा पुनर्प्राप्त करण्‍यासाठी, Chrome मध्ये <ph name="USER_EMAIL" /> म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="2588322182880276190">Chrome लोगो</translation>
<translation id="2622559029861875898">Chrome अपडेट तपासू शकत नाही. तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासून पहा.</translation>
<translation id="2644798301485385923">Chrome OS सिस्टम</translation>
<translation id="2652691236519827073">लिंक नवीन Chrome &amp;टॅबमध्ये उघडा</translation>
<translation id="2665296953892887393">Google कडे क्रॅश अहवाल आणि <ph name="UMA_LINK" /> पाठवून Google Chrome ला अधिक चांगले बनवण्यात मदत करा</translation>
<translation id="2689103672227170538">तुम्ही Chrome सुरू करता तेव्हा कोणते पेज दर्शविले जाते हे या एक्स्टेंशनने बदलले आहे.</translation>
<translation id="2765403129283291972">या साइटसाठी Chrome ला तुमचा मायक्रोफोन ॲक्सेस करण्याची परवानगी हवी आहे</translation>
<translation id="2770231113462710648">डीफॉल्ट ब्राउझर यावर बदला:</translation>
<translation id="2775140325783767197">Chrome तुमचे पासवर्ड तपासू शकत नाही. तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासून पहा.</translation>
<translation id="2799223571221894425">पुन्हा लाँच करा</translation>
<translation id="2847461019998147611">Google Chrome या भाषेत डिस्प्ले करा</translation>
<translation id="2857540653560290388">Chrome लाँच करत आहे...</translation>
<translation id="2871893339301912279">तुम्ही Chrome मध्‍ये साइन इन केले आहे!</translation>
<translation id="2888126860611144412">Chrome बद्दल</translation>
<translation id="2929907241665500097">Chrome अपडेट झाले नाही, काहीतरी चूक झाली. <ph name="BEGIN_LINK" />Chrome अपडेट समस्या आणि अयशस्वी झालेल्या अपडेटचे निराकरण करा.<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="2969728957078202736"><ph name="PAGE_TITLE" /> - नेटवर्क साइन इन - Chrome</translation>
<translation id="3037838751736561277">Google Chrome पार्श्वभूमी मोड मध्ये आहे.</translation>
<translation id="3065168410429928842">Chrome टॅब</translation>
<translation id="3080151273017101988">जेव्हा Google Chrome बंद असेल तेव्हा पार्श्वभूमीत ॲप्लिकेशन चालणे सुरू ठेवा</translation>
<translation id="3089968997497233615">Google Chrome ची नवीन, सुरक्षित आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="3149510190863420837">Chrome Apps</translation>
<translation id="3360895254066713204">Chrome मदतनीस</translation>
<translation id="3379938682270551431">{0,plural, =0{Chrome आता पुन्हा लॉंच होईल}=1{Chrome एका सेकंदामध्ये पुन्हा लॉंच होईल}other{Chrome # सेकंदांमध्ये पुन्हा लॉंच होईल}}</translation>
<translation id="3395323229510056640">Chrome OS सह मदत मिळवा</translation>
<translation id="3396977131400919238">स्थापनेदरम्यान एक ऑपरेटिंग सिस्टम‍ एरर आली. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="3398288718845740432">Chrome मेनूमध्‍ये लपवा</translation>
<translation id="3451115285585441894">Chrome मध्‍ये जोडत आहे...</translation>
<translation id="345171907106878721">Chrome वर आपल्या स्वतःस जोडा</translation>
<translation id="34857402635545079">Chrome (<ph name="URL" />) वरील डेटा देखील साफ करा</translation>
<translation id="3503306920980160878">तुमचे स्थान या साइटसोबत शेअर करण्यासाठी Chrome ला तुमच्या स्थानाचा अ‍ॅक्सेस हवा आहे</translation>
<translation id="3576528680708590453">तुमच्या सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने <ph name="TARGET_URL_HOSTNAME" /> ॲक्‍सेस करण्याकरिता पर्यायी ब्राउझर उघडण्यासाठी Google Chrome कॉन्फिगर केले आहे.</translation>
<translation id="3582972582564653026">तुमच्या डिव्हाइसवर Chrome सिंक आणि पर्सनलाइझ करा</translation>
<translation id="3596080736082218006">{COUNT,plural, =0{अपडेट लागू करता यावे यासाठी तुम्ही Chrome पुन्हा लाँच करण्याची तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरला गरज आहे}=1{अपडेट लागू करता यावे यासाठी तुम्ही Chrome पुन्हा लाँच करण्याची तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरला गरज आहे. तुमची गुप्त विंडो पुन्हा उघडणार नाही.}other{अपडेट लागू करता यावे यासाठी तुम्ही Chrome पुन्हा लाँच करण्याची तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरला गरज आहे. तुमच्या # गुप्त विंडो पुन्हा उघडणार नाहीत.}}</translation>
<translation id="3622797965165704966">आता आपल्या Google खात्यावर आणि शेअर केलेल्या संगणकांवर Chrome वापरणे अधिक सुलभ आहे.</translation>
<translation id="3637702109597584617">Google Chrome OS <ph name="TERMS_OF_SERVICE_LINK" />सेवा अटी<ph name="END_TERMS_OF_SERVICE_LINK" /></translation>
<translation id="3718181793972440140">हे या डिव्‍हाइस मधून 1 आयटम हटवेल. नंतर तुमचा डेटा पुनर्प्राप्त करण्‍यासाठी, Chrome मध्ये <ph name="USER_EMAIL" /> म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="3735758079232443276">तुम्ही Chrome सुरू करता तेव्हा कोणते पेज दर्शविले जाते हे "<ph name="EXTENSION_NAME" />" एक्स्टेंशनने बदलले आहे.</translation>
<translation id="3780814664026482060">Chrome - <ph name="PAGE_TITLE" /></translation>
<translation id="386202838227397562">कृपया सर्व Google Chrome विंडो बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="3873044882194371212">लिंक Chrome गुप्त विंडोमध्ये उघडा</translation>
<translation id="3889417619312448367">Google Chrome अनइंस्टॉल करा</translation>
<translation id="4050175100176540509">नवीनतम आवृत्तीमध्‍ये महत्त्वाच्या सुरक्षितता सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्ये उपलब्‍ध आहेत.</translation>
<translation id="4053720452172726777">Google Chrome कस्टमाइझ करा आणि नियंत्रित करा</translation>
<translation id="4143243756087420366">Chrome नाव आणि फोटो</translation>
<translation id="4147555960264124640">तुम्ही एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि तुमच्या Google Chrome प्रोफाइलवर त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटरला नियंत्रण देत आहात. तुमचा Chrome डेटा, जसे की तुमचे अ‍ॅप्स, बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME" /> वर कायमच्या बद्ध होतील. तुम्ही Google खाती डॅशबोर्ड द्वारे हा डेटा हटवण्यात सक्षम व्हाल, परंतु तुम्ही दुसर्‍या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम असणार नाही. <ph name="LEARN_MORE" /></translation>
<translation id="4149882025268051530">संग्रहण संक्षिप्त करण्यास इन्स्टॉलर अयशस्वी. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="4191857738314598978">{0,plural, =1{एका दिवसामध्ये Chrome पुन्हा लाँच करा}other{# दिवसांमध्ये Chrome पुन्हा लाँच करा}}</translation>
<translation id="424864128008805179">Chrome मधून साइन आउट करायचे?</translation>
<translation id="4251615635259297716">या खात्यावर तुमच्या Chrome डेटा लिंक करायचा?</translation>
<translation id="4293420128516039005">तुमच्या डिव्हाइसवर Chrome सिंक आणि पर्सनलाइझ करण्यासाठी साइन इन करा</translation>
<translation id="4328355335528187361">Google Chrome विकासक (mDNS-In)</translation>
<translation id="4331809312908958774">Chrome OS</translation>
<translation id="4335235004908507846">Chrome तुम्हाला डेटा भंग, खराब एक्स्टेंशन आणि बर्‍याच गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकते</translation>
<translation id="4343195214584226067"><ph name="EXTENSION_NAME" /> हे Chrome मध्‍ये जोडले गेले आहे</translation>
<translation id="4384570495110188418">तुम्ही साइन इन केलेले नसल्यामुळे Chrome तुमचे पासवर्ड तपासू शकत नाही</translation>
<translation id="4407807842708586359">Google Chrome OS</translation>
<translation id="4450664632294415862">Chrome - नेटवर्क साइन इन - <ph name="PAGE_TITLE" /></translation>
<translation id="4458462641685292929">Google Chrome वर दुसरे ऑपरेशन प्रगतीपथावर आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4480040274068703980">साइन इन करण्यात एररमुळे Chrome OS तुमचा डेटा सिंक करू शकले नाही.</translation>
<translation id="4561051373932531560">Google Chrome तुम्हाला वेबवरील फोन नंबर क्लिक करू देते आणि त्या नंबरवर Skype द्वारा कॉल करू देते!</translation>
<translation id="4567424176335768812">तुम्ही <ph name="USER_EMAIL_ADDRESS" /> म्हणून साइन इन केले आहे. आता तुम्ही तुमच्या सर्व साइन इन केलेल्या डिव्हाइसवरील तुमच्या बुकमार्क, इतिहास आणि अन्य सेटिंग्ज ॲक्सेस करू शकता.</translation>
<translation id="4571503333518166079">Chrome सूचना सेटिंग्जवर जा</translation>
<translation id="459622048091363950">एकदा का Chrome ला ॲक्सेस मिळाला की, वेबसाइट तुम्हाला ॲक्सेससाठी विचारतील.</translation>
<translation id="4600710005438004015">Chrome नवीनतम आवृत्तीवर अपडेट होऊ शकले नाही, त्यामुळे तुम्ही नवीन वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता निराकरणे गमावत आहात.</translation>
<translation id="4631713731678262610">Chrome मेनूमध्‍ये लपवा</translation>
<translation id="4633000520311261472">Chrome ला अधिक सुरक्षित करण्यासाठी, आम्ही <ph name="IDS_EXTENSION_WEB_STORE_TITLE" /> मध्ये सूचीबद्ध नसलेले काही विस्तार अक्षम केले आणि ते कदाचित आपल्या माहिती शिवाय जोडले गेले असावेत.</translation>
<translation id="4653397506175047429">Chrome तुमचे सर्व पासवर्ड तपासू शकत नाही. २४ तासांनंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4728575227883772061">नमूद न केलेल्या एररमुळे स्थापना अयशस्वी. जर Google Chrome सध्या चालू असेल तर, कृपया त्यास बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4750550185319565338"><ph name="PLUGIN_NAME" /> सुरू करण्‍यासाठी Chrome रीस्टार्ट करा</translation>
<translation id="4754614261631455953">Google Chrome कॅनरी (mDNS-मध्ये)</translation>
<translation id="4771048833395599659">ही फाईल कदाचित धोकादायक असू शकते, त्यामुळे Chrome ने ती अवरोधित केली आहे.</translation>
<translation id="479167709087336770">Google शोध मध्ये वापरत असेलेले समान स्पेल चेकर हे वापरते. तुम्ही ब्राउझरमध्ये टाइप करत असलेला मजकूर Google कडे पाठवला जातो. तुम्ही हे वर्तन कधीही सेटिंग्ज मध्ये बदलू शकता.</translation>
<translation id="4891791193823137474">बॅकग्राउंडमध्ये Google Chrome चालू द्या</translation>
<translation id="4895437082222824641">लिंक नवीन Chrome &amp;टॅबमध्ये उघडा</translation>
<translation id="4953650215774548573">तुमचा डीफॉल्ट ब्राउझर म्हणून Google Chrome सेट करा</translation>
<translation id="495931528404527476">Chrome मध्ये</translation>
<translation id="4990567037958725628">Google Chrome कॅनरी</translation>
<translation id="5062123544085870375">Chrome OS रीस्टार्ट करा</translation>
<translation id="5132929315877954718">Google Chrome साठी उत्कृष्ट ॲप, खेळ, विस्तार आणि थीम शोधा.</translation>
<translation id="5170938038195470297">तुमचे प्रोफाइल वापरले जाणे शक्य नाही कारण ते Google Chrome च्या नवीनतम आवृत्तीमधील आहे.
काही वैशिष्‍ट्ये अनुपलब्ध असू शकतात. कृपया एक भिन्न प्रोफाइल डिरेक्टरी नमूद करा किंवा Google Chrome ची नवीनतम आवृत्ती वापरा.</translation>
<translation id="5193136243808726294">Google Chrome OS हे पृष्ठ उघडू शकत नाही.</translation>
<translation id="5204098752394657250">Google Chrome <ph name="TERMS_OF_SERVICE_LINK" />सेवा अटी<ph name="END_TERMS_OF_SERVICE_LINK" /></translation>
<translation id="5251420635869119124">अतिथी कोणतीही गोष्ट मागे न सोडता Chrome वापरू शकतात.</translation>
<translation id="532046782124376502">चेतावणी: Google Chrome हे एक्स्टेंशनना तुमचा ब्राउझिंग इतिहास रेकॉर्ड करून ठेवण्यापासून रोखू शकत नाही. हे एक्स्टेंशन बंद करण्यासाठी गुप्त मोडमधील या पर्यायाची निवड रद्द करा.</translation>
<translation id="5386244825306882791">तुम्ही Chrome सुरू करता किंवा ओम्निबॉक्समधून शोध घेता तेव्हा कोणते पृष्ठ दर्शविले जाते हे देखील हे नियंत्रित करते.</translation>
<translation id="5394833366792865639">Chrome टॅब शेअर करा</translation>
<translation id="5430073640787465221">तुमची प्राधान्ये फाइल दूषित किंवा चुकीचे आहेत.
Google Chrome तुमची सेटिंग्ज पुन्हा मिळवू शकत नाही.</translation>
<translation id="556024056938947818">Google Chrome पासवर्ड दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे.</translation>
<translation id="5566025111015594046">Google Chrome (mDNS-मध्ये)</translation>
<translation id="5657226924540934362">या पेजवर सेटिंग दिसत नसल्यास, तुमच्या <ph name="LINK_BEGIN" />
Chrome OS सेटिंग्ज<ph name="LINK_END" /> मध्ये पाहा</translation>
<translation id="565744775970812598"><ph name="FILE_NAME" /> धोकादायक असू शकते, त्यामुळे Chrom ने ते अवरोधित केले आहे.</translation>
<translation id="5678190148303298925">{COUNT,plural, =0{तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरने तुम्हाला हे अपडेट लागू करण्यासाठी Chrome पुन्हा लाँच करण्यास सांगितले आहे}=1{तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरने हे अपडेट लागू करण्यासाठी तुम्हाला Chrome पुन्हा लाँच करण्यास सांगितले आहे. तुमची गुप्त विंडो पुन्हा उघडणार नाही.}other{तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरने हे अपडेट लागू करण्यासाठी तुम्हाला Chrome पुन्हा लाँच करण्यास सांगितले आहे. तुमच्या # गुप्त विंडो पुन्हा उघडणार नाहीत.}}</translation>
<translation id="5686916850681061684">Google Chrome कस्टमाइझ करा आणि नियंत्रित करा. एका गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला हवे - तपशिलांसाठी क्लिक करा.</translation>
<translation id="5690427481109656848">Google LLC</translation>
<translation id="5715063361988620182">{SECONDS,plural, =1{Google Chrome १ सेकंदात रीस्टार्ट होईल}other{Google Chrome # सेकंदांत रीस्टार्ट होईल}}</translation>
<translation id="573759479754913123">Chrome OS बद्दल</translation>
<translation id="5795887333006832406"><ph name="PAGE_TITLE" /> - Google Chrome कॅनरी</translation>
<translation id="5804318322022881572">Chrome लाँच करता आले नाही. पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="5867197326698922595">Google Chrome पासवर्ड संपादित करण्याचा प्रयत्न करत आहे.</translation>
<translation id="5895138241574237353">रीस्टार्ट करा</translation>
<translation id="5903106910045431592"><ph name="PAGE_TITLE" /> - नेटवर्क साइन इन</translation>
<translation id="5940385492829620908">तुमचे वेब, बुकमार्क आणि अन्य Chrome सामग्री येथे थेट आहे.</translation>
<translation id="5941830788786076944">Google Chromeला डीफॉल्ट ब्राउझर बनवा</translation>
<translation id="6070348360322141662">अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, Google Chrome तुमचा डेटा एंक्रिप्ट करेल</translation>
<translation id="6113794647360055231">Chrome आता उत्कृष्ट झाले आहे</translation>
<translation id="6169866489629082767"><ph name="PAGE_TITLE" /> – Google Chrome</translation>
<translation id="6173637689840186878"><ph name="PAGE_TITLE" /> - Google Chrome बीटा</translation>
<translation id="61852838583753520">&amp;Chrome OS अपडेट करा</translation>
<translation id="6235018212288296708">mDNS रहदारीस अनुमती देण्यासाठी Google Chrome साठी अंतर्गामी नियम.</translation>
<translation id="6291089322031436445">Chrome विकासक ॲप</translation>
<translation id="6291549208091401781">तुमच्या कॉंप्युटरवरील सर्व वापरकर्त्यांसाठी Google Chrome आधीच इंस्टॉल केला आहे.</translation>
<translation id="6338556085225130112">Google Chrome अपडेट होत आहे</translation>
<translation id="6368958679917195344"> Chrome OS अतिरिक्त <ph name="BEGIN_LINK_CROS_OSS" />मुक्त स्रोत सॉफ्टवेअर<ph name="END_LINK_CROS_OSS" /> द्वारे शक्य झाले आहे.</translation>
<translation id="6515495397637126556"><ph name="PAGE_TITLE" /> - Google Chrome डेव्हलपर</translation>
<translation id="6566149418543181476">Google Chrome अपडेट करीत आहे (<ph name="PROGRESS_PERCENT" />)</translation>
<translation id="6676384891291319759">इंटरनेट ॲक्सेस करा</translation>
<translation id="6679975945624592337">Google Chrome बॅकग्राउंडमध्ये चालू द्या</translation>
<translation id="6750954913813541382">शब्दलेखनाच्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी, तुम्ही ब्राउझरमध्ये टाइप करता तो मजकूर Chrome Google ला पाठवते</translation>
<translation id="677276454032249905">तरीही Chrome बंद करायचे?</translation>
<translation id="683440813066116847">mDNS रहदारीस अनुमती देण्यासाठी Google Chrome कॅनरी साठी अंतर्गामी नियम.</translation>
<translation id="6885412569789873916">Chrome बीटा ॲप</translation>
<translation id="6943584222992551122">या व्यक्तीचा ब्राउझिंग डेटा या डिव्हाइसवरून हटवला जाईल. डेटा रीकव्हर करण्यासाठी, Chrome वर <ph name="USER_EMAIL" /> म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="6967962315388095737">Google Chrome बीटाचा mDNS रहदारीस अनुमती देण्यासाठी इनबाउंड नियम.</translation>
<translation id="6982337800632491844"><ph name="DOMAIN" /> ला हे डिव्हाइस वापरण्यापूर्वी तुम्ही खालील सेवा अटी वाचणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. या अटी Google Chrome OS अटींना विस्तृत, सुधारित किंवा मर्यादित करत नाहीत.</translation>
<translation id="6989339256997917931">Google Chrome अपडेट केला गेला, परंतु तुम्ही तो किमान 30 दिवसांपासून वापरलेला नाही.</translation>
<translation id="7098166902387133879">Google Chrome तुमचा मायक्रोफोन वापरत आहे.</translation>
<translation id="7106741999175697885">टास्क मॅनेजर – Google Chrome</translation>
<translation id="7140653346177713799">{COUNT,plural, =0{Chrome चे नवीन अपडेट उपलब्ध आहे आणि तुम्ही ते पुन्हा लाँच करताच लागू केले जाईल.}=1{Chrome चे नवीन अपडेट उपलब्ध आहे आणि तुम्ही ते पुन्हा लाँच करताच लागू केले जाईल. तुमची गुप्त विंडो पुन्हा उघडणार नाही.}other{Chrome चे नवीन अपडेट उपलब्ध आहे आणि तुम्ही ते पुन्हा लाँच करताच लागू केले जाईल. तुमच्या # गुप्त विंडो पुन्हा उघडणार नाहीत.}}</translation>
<translation id="7242029209006116544">तुम्ही एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि तुमच्या Google Chrome प्रोफाइलवर त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटरला नियंत्रण देत आहात. तुमचा Chrome डेटा, जसे की तुमचे अ‍ॅप्स, बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME" /> वर कायमच्या बद्ध होतील. तुम्ही Google खाती डॅशबोर्डद्वारे हा डेटा हटवण्यात सक्षम व्हाल, परंतु तुम्ही दुसर्‍या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम असणार नाही. तुम्ही तुमचा विद्यमान Chrome डेटा वेगळा ठेवण्यासाठी एक नवीन प्रोफाइल वैकल्पिकपणे तयार करू शकता. <ph name="LEARN_MORE" /></translation>
<translation id="7295052994004373688">ही भाषा Google Chrome UI दाखवण्यासाठी वापरली जाते</translation>
<translation id="7296210096911315575">महत्त्वाचा वापर आणि सुरक्षा माहिती</translation>
<translation id="7308322188646931570">फायली डाउनलोड करण्यासाठी Chrome ला स्टोरेजचा ॲक्सेस हवा आहे</translation>
<translation id="7339898014177206373">नवीन विंडो</translation>
<translation id="7398801000654795464">तुम्ही <ph name="USER_EMAIL_ADDRESS" /> या रुपात Chrome मध्ये साइन इन केले होते. कृपया पुन्हा साइन इन करण्यासाठी समान खाते वापरा.</translation>
<translation id="7408085963519505752">Chrome OS अटी</translation>
<translation id="7419046106786626209">आपल्या डोमेनसाठी संकालन उपलब्ध नसल्यामुळे Chrome OS तुमचा डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="7486227612705979895">ॲड्रेस बारमध्ये सूचना देण्यासाठी Chrome तुमची ड्राइव्ह ॲक्सेस करेल</translation>
<translation id="7535429826459677826">Google Chrome विकासक</translation>
<translation id="7573289029918943991">तुमचे डिव्हाइस अप टू डेट असल्याची खात्री करण्यासाठी <ph name="LINK_BEGIN" />Chrome OS सेटिंग्ज<ph name="LINK_END" /> वर जा</translation>
<translation id="7589360514048265910">यापुढे Mac OS X 10.9 ला सपोर्ट नसल्यामुळे, या कॉंप्युटरला इथून पुढे Google Chrome चे अपडेट मिळणार नाहीत.</translation>
<translation id="7592736734348559088">तुमचे खाते साइन इन तपशील कालबाह्य झाल्यामुळे Google Chrome तुमचा डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="7626032353295482388">Chrome मध्ये स्वागत आहे</translation>
<translation id="7629695634924605473">तुमचे पासवर्ड कधीही धोक्यात असल्यास, Chrome तुम्हाला कळवते</translation>
<translation id="7641148173327520642">तुमच्या सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने <ph name="TARGET_URL_HOSTNAME" /> अ‍ॅक्सेस करण्यासाठी <ph name="ALTERNATIVE_BROWSER_NAME" /> उघडण्याकरिता Google Chrome कॉन्फिगर केले आहे.</translation>
<translation id="7651907282515937834">Chrome एंटरप्राइझ लोगो</translation>
<translation id="7747138024166251722">इन्स्टॉलर तात्पुरती डिरेक्टरी तयार करू शकत नाही. कृपया सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी रिक्त डिस्क स्थान आणि परवानगी पहा.</translation>
<translation id="7761834446675418963">Chrome उघडण्यासाठी तुमचे नाव क्लिक करा आणि ब्राउझिंग प्रारंभ करा.</translation>
<translation id="7777080907402804672">इमेजचे उपयोगी वर्णन नसल्यास, Chrome तुमच्यासाठी ते देण्याचा प्रयत्न करेल. वर्णने तयार करण्यासाठी, इमेज Google ला पाठवल्या जातात. तुम्ही हे सेटिंग्जमध्ये कधीही बंद करू शकता.</translation>
<translation id="7781002470561365167">Google Chrome ची नवी आवृत्ती उपलब्ध आहे. </translation>
<translation id="7787950393032327779">प्रोफाइल दुसर्‍या कॉंप्युटरवरील (<ph name="HOST_NAME" />) दुसर्‍या Google Chrome प्रक्रियेद्वारे (<ph name="PROCESS_ID" />) वापरले जात असल्याचे दिसते. Chrome ने प्रोफाइल लॉक केले आहे जेणेकरून ते दूषित होत नाही. कोणत्याही इतर प्रक्रिया हे प्रोफाइल वापरत नसल्याची तुम्हाला खात्री असल्यास, तुम्ही प्रोफाइल अनलॉक करू शकता आणि Chrome पुन्हा एकदा लॉंच करू शकता.</translation>
<translation id="7801699035218095297">Google Chrome पासवर्ड कॉपी करण्याचा प्रयत्‍न करत आहे. हे करू देण्यासाठी तुमचा Windows पासवर्ड टाइप करा.</translation>
<translation id="7808348361785373670">Chrome मधून काढून टाका...</translation>
<translation id="7825851276765848807">नमूद न केलेल्या एररमुळे स्थापना अयशस्वी. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="7855730255114109580">Google Chrome अपडेट झाले आहे</translation>
<translation id="7890208801193284374">तुम्ही कॉंप्युटर शेअर केल्यास, मित्र आणि कुटुंब स्वतंत्रपणे ब्राउझ करू शकतात आणि त्यांना पाहिजे तसे Chrome सेट अप करू शकतात.</translation>
<translation id="7896673875602241923">कोणीतरी यापूर्वी <ph name="ACCOUNT_EMAIL_LAST" /> म्हणून या संंगणकावरील Chrome मध्ये साइन इन केले आहे. कृपया तुमची माहिती स्वतंत्र ठेवण्यासाठी एक नवीन Chrome वापरकर्ता तयार करा.</translation>
<translation id="7905891027772979035">Chrome तुमची एक्स्टेंशन तपासू शकत नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="7916016681687251387">Chrome OS तुमचा डेटा सिंक करू शकले नाही. आता निराकरण करा.</translation>
<translation id="7930071585467473040">Google Chrome पासवर्ड कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे.</translation>
<translation id="7962410387636238736">Windows XP आणि Windows Vista ला आता सपोर्ट नसल्याने या कॉंप्युटरला यापुढे Google Chrome अपडेट मिळणार नाहीत</translation>
<translation id="8008534537613507642">Chrome पुनर्स्थापित करा</translation>
<translation id="8013993649590906847">इमेजचे उपयोगी वर्णन नसल्यास, Chrome तुमच्यासाठी ते देण्याचा प्रयत्न करेल. वर्णने तयार करण्यासाठी, इमेज Google ला पाठवल्या जातात.</translation>
<translation id="8129812357326543296">&amp;Google Chrome विषयी</translation>
<translation id="8255190535488645436">Google Chrome तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरत आहे.</translation>
<translation id="8286862437124483331">Google Chrome पासवर्ड दर्शविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. यास अनुमती देण्‍यासाठी तुमचा Windows पासवर्ड टाइप करा.</translation>
<translation id="8290100596633877290">अरेरे! Google Chrome क्रॅश झाला. त्वरित पुन्हा लाँच करायचा?</translation>
<translation id="8342675569599923794">ही फाईल धोकादायक आहे, त्यामुळे Chrome ने ती अवरोधित केली आहे.</translation>
<translation id="8370517070665726704">कॉपीराइट <ph name="YEAR" /> Google LLC. सर्व हक्क राखीव.</translation>
<translation id="840084489713044809">Google Chrome ला तुमचे पासवर्ड एक्सपोर्ट करायचे आहेत.</translation>
<translation id="8455999171311319804">पर्यायी: निदान आणि वापर डेटा Google कडे स्वयंचलितपणे पाठवून Chrome OS ला आणखी चांगले बनविण्‍यात मदत करा.</translation>
<translation id="8498858610309223613">Google Chrome साठी आत्ताच एक विशिष्ट सुरक्षितता अपडेट लागू करण्यात आला. आता रीस्टार्ट करा आणि आम्ही तुमचे टॅब रिस्टोअर करू.</translation>
<translation id="8521348052903287641">Google Chrome विकासकाने mDNS रहदारीस अनुमती देण्यासाठी इनबाउंड नियम.</translation>
<translation id="8540666473246803645">Google Chrome</translation>
<translation id="8556340503434111824">Google Chrome ची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे, आणि ही नेहमीपेक्षा द्रुत आहे. </translation>
<translation id="8614913330719544658">Google Chrome प्रतिसाद देत नाही. त्वरित पुन्हा लाँच करायचा?</translation>
<translation id="8625237574518804553">{0,plural, =1{Chrome एका मिनिटामध्ये पुन्हा लॉंच होईल}other{Chrome # मिनिटांमध्ये पुन्हा लॉंच होईल}}</translation>
<translation id="8669527147644353129">Google Chrome मदतनीस</translation>
<translation id="8679801911857917785">तुम्ही Chrome सुरू करता तेव्हा कोणते पृष्ठ दर्शविले जाते हे देखील हे नियंत्रित करते.</translation>
<translation id="870251953148363156">&amp;Google Chrome अपडेट करा</translation>
<translation id="873133009373065397">Google Chrome डीफॉल्ट ब्राउझर निर्धारित करू शकत नाही किंवा सेट करू शकत नाही</translation>
<translation id="8823341990149967727">Chrome कालबाह्य आहे</translation>
<translation id="8834965163890861871">Google Chrome पासवर्ड संपादित करण्याचा प्रयत्‍न करत आहे. हे करू देण्यासाठी तुमचा Windows पासवर्ड टाइप करा.</translation>
<translation id="884296878221830158">तुम्ही Chrome सुरू करता किंवा होम बटण क्लिक करता तेव्हा कोणते पेज दर्शविले जाते ते देखील हे नियंत्रित करते.</translation>
<translation id="8862326446509486874">तुमच्याकडे सिस्टम स्तरावरील इंस्टॉलसाठी योग्य अधिकार नाहीत. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पुन्हा इंस्टॉलर चालविण्याचा प्रयत्न करा.</translation>
<translation id="8914504000324227558">Chrome रीलाँच करा</translation>
<translation id="8999208279178790196">{0,plural, =0{Chrome अपडेट उपलब्ध आहे}=1{Chrome अपडेट उपलब्ध आहे}other{Chrome अपडेट # दिवसांसाठी उपलब्ध आहे}}</translation>
<translation id="9025321516765676895">Chrome तुमचे पासवर्ड तपासू शकत नाही कारण ते खूप जास्त आहेत</translation>
<translation id="9026991721384951619">तुमचे खाते साइन इन तपशील कालबाह्य झाल्यामुळे Chrome OS तुमचा डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="9067395829937117663">Google Chrome साठी Windows 7 किंवा त्यानंतरची आवृत्ती आवश्यक आहे.</translation>
<translation id="911206726377975832">तुमचा ब्राउझिंग डेटा देखील हटवायचा?</translation>
<translation id="9138603949443464873">तुम्ही केलेले बदल लागू करण्यासाठी, Chrome रीलाँच करा</translation>
<translation id="919706545465235479">सिंक सुरू करण्यासाठी अपडेट करा</translation>
<translation id="989369509083708165">Google Chrome तुमचा डीफॉल्ट ब्राउझर आहे</translation>
</translationbundle>